एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 26.02.2018

  1. बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू, शवविच्छेदन अहवालात माहिती उघड, श्रीदेवींच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याचा गल्फ न्यूजचा दावा https://goo.gl/4wLz3U


 

  1. श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रेटींसह देशभरातून चाहते मुंबईत, अंत्ययात्रेसाठी पांढऱ्या फुलांनी सजवलेला ट्रक, पार्थिव रात्री उशिरा मुंबईत https://goo.gl/iKffW6


 

  1. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद गुजरातीतून, विरोधकांची सरकारवर टीका https://goo.gl/U7DvP9 मुख्यमंत्र्यांचा माफीनामा, संबंधितांवर कारवाईचं आश्वासन https://goo.gl/uugaWw


 

  1. नदी संवर्धन उपक्रमाच्या प्रचारासाठी फडणवीस सरकारचं थीम साँग, मिसेस मुख्यमंत्र्यांचं गायन, मुख्यमंत्री, वनमंत्री, पालिका आयुक्तही व्हिडिओत झळकले https://goo.gl/r7Vnyp


 

  1. घरगुती शिकवणी घेणाऱ्यांना जीएसटी, शिक्षणमंत्री विनोद तावडे महेश ट्युटोरियलचे विद्यार्थी होते का? राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांचा सवाल https://goo.gl/ctejAD


 

  1. मुंबईतील वांद्र्यात राज्यातलं पहिलं मराठी अभिमत विद्यापीठ स्थापन होणार, मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर जागेचं हस्तांतरण https://goo.gl/E4J7Xy


 

  1. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर शासनाची मदत जाहीर, मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा https://goo.gl/zeYq8S


 

  1. 'एबीपी माझा'च्या नावे खंडणी वसुली, बीडमध्ये तोतया पत्रकारांना बेड्या, प्रेक्षकांना सावध राहण्याचं आवाहन https://goo.gl/tSgQce


 

  1. दुहेरी हत्याकांडात लेक आणि आई गमावल्यानंतर सात वर्षांनी सुखाची नांदी, मुंबईतील रायकर दाम्पत्याला जुळं https://goo.gl/yWKXhs


 

  1. शिवरायांचा अपमान करणारा अहमदनगरचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपदही रद्द, महापलिकेत एकमताने ठराव, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचाही ठराव मंजूर https://goo.gl/Mmb5N8


 

  1. औरंगाबादच्या कचराकोंडीचा दहावा दिवस, नारेगावचे ग्रामस्थ कचरा न टाकू देण्यावर ठाम https://goo.gl/DLwu5X


 

  1. पाणीपुरी खाण्यासाठी आठ सायकली चोरल्या, अकोल्यातील दहावीच्या विद्यार्थ्याचा प्रताप https://goo.gl/KM3xEP


 

  1. 2014 लोकसभा निवडणुकीतील भाजपचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर पुन्हा मोदींसोबत येण्याची चिन्हं, शाहांसोबतचे मतभेद मिटल्यामुळे 2019 साठी पुनर्मिलनाची शक्यता https://goo.gl/DN3mRf


 

  1. माजी फुटबॉल कर्णधार बायचुंग भुतियाकडून तृणमूल काँग्रेसच्या पदांचा राजीनामा, राजकारणालाही रामराम https://goo.gl/axAfuo


 

  1. सुनीत जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री, दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्डने गौरव https://goo.gl/fgmSAu


 


मराठी भाषादिनी माझा साहित्य संमेलन, उद्या दिवसभर दिग्गज साहित्यिकांसोबत मेजवानी

 

माझा विशेष : कलाकारांची जीवनशैली जीवघेणी ठरतेय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, ‘एबीपी माझा’वर

 

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

 

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा