एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 25 नोव्हेंबर 2018 | रविवार

  1. राम मंदिर बनलं नाही तर सरकार बनणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा, ठाकरे कुटुंबीय अयोध्येवरुन परतले, मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष https://goo.gl/JxkmHQ

  2. राम मंदिराबाबत नरेंद्र मोदी आम्हाला धोका देणार नाहीत, अयोध्येतील धर्मसभेत स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांचा दावा https://goo.gl/cPehYp  तर राम मंदिराला काँग्रेस आडकाठी करत असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप https://goo.gl/UmmN6L


 

  1. हार्दिक पटेल, कन्हैयाकुमारची राम मंदिराच्या मुद्द्यावरुन फटकेबाजी, मुंबईत 17 वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं संविधान बचाव रॅलीचं आयोजन https://goo.gl/swuvRW


 

  1. काश्मीरमध्ये गेल्या 48 तासांत झालेल्या चकमकीत लष्कर आणि हिजबुलच्या 12 दहशतवाद्यांचा खात्मा, शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांची मोठी कारवाई https://goo.gl/vVTkRG


 

  1. डाळी महागल्या, किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ, सर्वसामान्य घरातील गृहिणींचे बजेट कोलमडले https://goo.gl/Gm92Pv


 

  1. हेल्मेट वापरण्याला विरोध नसून सक्तीला विरोध, सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, पुणेकरांचं पालकमंत्र्यांना निवेदन https://goo.gl/KaAFg5


 

  1. प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठीच्या 'नेट' परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बिहारचे केंद्र, यूजीसीच्या भोंगळ कारभाराने विद्यार्थ्यांचा संताप https://goo.gl/c4QGL6


 

  1. बहुचर्चित 2.0 मधील 20 कोटींचं गाणं प्रदर्शित, रजनीकांत, एमी जॅक्सनच्या गाण्याला तुफान प्रतिसाद, 29 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार https://goo.gl/C2cZmh


 

  1. महिला टी-20 विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा नाव कोरलं, इंग्लंडवर 8 विकेट्सनी मात करत इतिहास रचला https://goo.gl/5vDatj


 

  1. तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा दमदार विजय, ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवत तीन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली https://goo.gl/TA8ryT


 


*माझा विशेष* :  अयोध्या वारीतून शिवसेनेनं काय मिळवलं?  पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*

 *'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* . https://goo.gl/HC4T9U