1. विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट 103 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष, शिवसेनेला 57, राष्ट्रवादी 53 तर काँग्रेसला 46 जागांवर आघाडी https://bit.ly/2JkoktX
2. राज्यात महायुतीचंच सरकार येणार, देवेंद्र फडणवीस यांना विश्वास तर 15 बंडखोर संपर्कात असल्याचाही दावा https://bit.ly/2qGYLgi
3. भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही, उद्धव ठाकरे यांच्या सूचक वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/2Pqn2BJ
4. कर्नाटक पॅटर्नप्रमाणे शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे हुसेन दलवाई यांचं सूचक वक्तव्य, पृथ्वीराज चव्हाणांकडूनही दुजोरा https://bit.ly/2JkoktX
5. महायुतीला दणका, पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह सात विद्यमान मंत्र्यांचा पराभव https://bit.ly/2BBnEfD
6. पक्षबदलू नेत्यांना महाराष्ट्राने लाथाडले, शिवसेना-भाजपचे 19 आयाराम पराभूत https://bit.ly/2MJDPxR
7. नरकासुराचा वध झाला, खडसेंच्या मुलीचा पराभव करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया https://bit.ly/31HqrOM तर खडसे म्हणतात पराभवाची कारणं शोधावी लागतील https://bit.ly/2PgfKjR
8. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा राखली नाही तर लोक काय भूमिका घेतात, निवडणुकीत दिसलं, शरद पवारांचा उदयनराजेंना टोला https://bit.ly/33XdqSH
9. लातूर ग्रामीणमधून काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख विजयी, दुसऱ्या क्रमांकावर नोटा, तर राज्यात नोटाला 1.36 टक्के म्हणजेच 7 लाख 30 हजार मतं https://bit.ly/2MGU7Yb
10. हरियाणात भाजप सर्वात मोठा पक्ष, परंतु अपेक्षित यश नाही, 90 पैकी केवळ 40 जागांवर विजय तर काँग्रेसला 31 जागा https://bit.ly/2I6cG40
आतापर्यंतचा निकाल : भाजप 103, शिवसेना 57, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 46, एमआयएम 2, मनसे 1, बविआ 2, माकप 1, जनसुराज्य 1, प्रहार 2, समाजवादी पार्टी 2, स्वाभिमानी शेतकरी 1
विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी https://bit.ly/33ZMHVQ
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK