एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 नोव्हेंबर 2019 | रविवार
एबीपी माझा वेबटीम | 24 Nov 2019 06:35 PM (IST)
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 नोव्हेंबर 2019 | रविवार 1. मी राष्ट्रवादीतच, शरद पवारच आमचे नेते, अजित पवारांचं ट्वीट, जितेंद्र आव्हाड म्हणतात अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीत आहेत हे माहीत नाही https://bit.ly/2De8KMV 2. अजित पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवरुन आभार, राज्यात स्थिर सरकार बनवण्याचा विश्वास, बंड मागे न घेण्याचे स्पष्ट संकेत https://bit.ly/33ijlky 3. सत्तास्थापनेसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी, राज्यपाल, फडणवीस आणि अजित पवारांनाही नोटीस https://bit.ly/2ODtzGV 4. राष्ट्रवादीच्या आमदारांना ठाण्यात हलवण्याची शक्यता, तर सरकार महाविकासआघाडीचेच स्थापन होणार, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा आमदारांना विश्वास https://bit.ly/2riJIJY 5. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? रेनेसॉन्स हॉटेलमधील बैठकीत सर्व आमदारांना शरद पवारांचा थेट सवाल https://bit.ly/2KOJxwG 6. मुंबईतल्या वसंतस्मृतीमधील भाजपच्या बैठकीत विधानसभेच्या 118 आमदारांची हजेरी, बहुमत सिद्ध करण्यासाठी रणनिती तयार, आशिष शेलारांचं वक्तव्य https://bit.ly/34i6Tma 7. काळोखात सरकार स्थापन का केलं, संजय राऊतांचा भाजपला सवाल काळोखात नव्हे रामप्रहरी शपथविधी झाला, आशिष शेलारांचं प्रत्युत्तर https://bit.ly/33euCSY 8. 'दादा, परत या', फेसबुक पोस्ट लिहून रोहित पवारांची अजित पवारांना विनंती https://bit.ly/2sf3RkN तर व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केल्या https://bit.ly/33iuHoK 9. मी शिवसेनेसोबतच आहे, एकदा घेतलेला निर्णय बदलला जात नाही, आमदार बच्चू कडूंची एबीपी माझाला माहिती https://bit.ly/35tM1IT 10. बांगलादेशला हरवून टीम इंडियाने साजरा केला मायदेशातला सलग बारावा कसोटी मालिका विजय https://bit.ly/2qJQkkH कोलकात्याच्या ऐतिहासिक डे नाईट कसोटीत भारताचा एक डाव 46 धावांनी विजय https://bit.ly/2OfWW3m महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात काय घडलं? वाचा थोडक्यात आणि सोप्या शब्दात https://bit.ly/35AFUTn यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK