एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 जानेवारी 2020 | बुधवार
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर, सरकारच्या 100 दिवसपूर्तीला रामललाचं दर्शन घेणार, खासदार संजय राऊत यांची माहिती https://bit.ly/2ReKnGK
2. 27 जानेवारीपासून मुंबई 24 तास सुरु राहणार, नाईट लाईफच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी, पब आणि बारसाठी आधीच्याच वेळा कायम, मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती https://bit.ly/30JtPtw
3. पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरू करुयात; नाईट लाईफवरुन आदित्य ठाकरेंची पुणेकरांना कोपरखळी https://bit.ly/38yoIiS
4. थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार, फडणवीस सरकारच्या आणखी एका निर्णयाला ठाकरे सरकारकडून ब्रेक https://bit.ly/2NNANZx
5. बाजार समिती निवडणुकीमधील शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार रद्द, तर नगराध्यक्षांची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेवकच करणार https://bit.ly/30LObCp
6. महाअधिवेशनासाठी मनसेची जय्यत तयारी; राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष https://bit.ly/2Rf7KAa तर मनसेच्या नव्या झेंड्यावरील शिवमुद्रेवर आक्षेप, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील कोर्टात लढा देणार https://bit.ly/2TO7z0u
7. शिवभोजन थाळीसाठी आधारकार्ड आणि फोटोची गरज, सरकारकडून नवीन नियमावली जारी, मुंबईत केईएम, नायर, कूपर हॉस्पिटलसह 15 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करणार https://bit.ly/2TLIgvV
8. भारतात बंदी असलेलं विषारी मेलामाईन द्रव्य पंढरपुरात, एफडीएकडून कारवाई, दूध भेसळीसाठी वापर होत असल्याने नागरिकांना धक्का https://bit.ly/2TMhAew
9. रेल्वे तिकीटांच्या काळ्या बाजाराचं दहशतवादी कनेक्शन, रेल्वे पोलिसांकडून 28 जणांना अटक https://bit.ly/37jjUO3
10. अजय देवगणच्या 'तान्हाजी' चित्रपटावरून नवा वाद; जन्मस्थळ बदलल्यामुळे तान्हाजी मालुसरे यांचे गावकरी नाराज, तर बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची घोडदौड सुरुच, महाराष्ट्रात चित्रपट करमुक्त https://bit.ly/30HThzC
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 जानेवारी 2020 | बुधवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2020 06:34 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -