*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 22 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार*
1. मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाचा आग्रह, महाविकासआघाडीची बैठक सुरु https://bit.ly/33ccrxp
2. आजच्या परिस्थितीला भाजपच जबाबदार, शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा आरोप, आमदारांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रह झाल्यानंतर उद्धव म्हणाले 'थोडं थांबा' https://bit.ly/2D97cE5
3. मुख्यमंत्रीपदच काय तर इंद्राचं आसन दिलं तरी नको, संजय राऊत यांची भूमिका https://bit.ly/2D7NLLQ तर उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं ही राज्यातील जनतेची इच्छा असल्याचा राऊतांचा पुनरुच्चार https://bit.ly/2D97ElO
4. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह 16, राष्ट्रवादीला 15, काँग्रेसला 12 खाती, रात्री उशिरा उद्धव ठाकरे- शरद पवार यांच्यातील चर्चेत ठरला फॉर्म्युला, सूत्रांची माहिती https://bit.ly/2XE36NF
5. मुंबईत भाजपच्या मुख्यालयात शांतता, नेते राजकीय घडामोडींपासून अलिप्त https://bit.ly/2OcLK7e महाविकासआघाडीचं सरकार अल्पायुषी असेल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी https://bit.ly/2qsDQxQ
6. पुण्यासह पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर तर लातूरमध्ये बहुमत असतानाही भाजपला धक्का देत काँग्रेसचा महापौर, परभणीत काँग्रेसने गड राखला https://bit.ly/35k55t0
7. मंत्र्यांना लाजवेल असा केंद्रीय पथकाचा राज्यात नुकसान पाहणी दौरा, समस्या जाणून न घेतल्याने शेतकरी नाराज https://bit.ly/2KLjkPN
8. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी बदला, पानसरे कुटुंबीयांचा हायकोर्टात अर्ज https://bit.ly/37rn5Ud
9. केईएम रूग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमावलेल्या चिमुकल्या प्रिन्सचा दुर्दैवी मृत्यू, दोषींवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी https://bit.ly/2O8dVEt
10. भारतीय गोलंदाजांची 'गुलाबी जादू', बांगलादेशचा 106 धावांत खुर्दा, ईशांतच्या पाच विकेट्स, भारतातील पहिल्या डे नाईट कसोटी सामन्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/2Oa8p46
*पिक्चर-बिक्चर* - पागल? छे.. बिनडोकपंती!, पागलपंती हिंदी चित्रपटाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी केलेला रिव्ह्यू
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK