एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2020 | शुक्रवार
  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट, भेटीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद तर रात्री 9 वाजता अमित शाह यांचीही घेणार भेट https://bit.ly/2T2p7E3
  2. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, तर तिन्ही आरोपींना हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश देण्यास नायर रूग्णालय प्रशासनाचा नकार https://bit.ly/2v4kUHU
  3. उदयनराजे भोसलेंचं भाजपसाठी योगदान काय?, राज्यसभेच्या उमेदवारीवरुन खा. संजय काकडेंचा सवाल, तर देवेंद्र फडणवीस आपल्याला डावलणार नसल्याचा विश्वास https://bit.ly/2uh45ZO
  4. आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हायरल, उमेदवारांची फसवणूक होण्याची शक्यता, आदिवासी विभाग प्रशासन तक्रार करणार https://bit.ly/38OPzrc
  5. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिलांची विजयी सलामी, गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी उडवला धुव्वा https://bit.ly/3bWwxRJ
  6. चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी वारिस पठाणांविरोधात अंधेरीत तक्रार, तर पुणे-औरंगाबादेत प्रतिकात्मक पुतळा जाळला, बीडमध्ये जोडेमारो आंदोलन https://bit.ly/32j72pw
  7. कमलनाथ सरकारचं आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अजब फर्मान; कमीत कमी एका व्यक्तीची नसबंदी करण्याचे आदेश, टार्गेट अपूर्ण राहिल्यास वेतनात कपात करण्याचा इशारा https://bit.ly/39QOZJz
  8. सोलापूर-वैराग मार्गावरील राळेरास ते शेळगाव दरम्यान एसटी आणि क्रूजर गाडीचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू तर, सहा जण जखमी https://bit.ly/39Qab2s
  9. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीसोबत मुलगी इवांका ट्रम्पही पतीसह भारत दौऱ्यावर; इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा, 2017मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिट सहभाग https://bit.ly/2wDLJmR
  10. महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह, राज्यातील ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरात भाविकांची गर्दी, हर हर महादेवचा गजर https://bit.ly/2vP0jYf
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK