एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 सप्टेंबर 2019 | शनिवार

  1. राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपचीच सत्ता येणार, राज्यातील समस्यांना राज्य सरकार आणि मुख्यमंत्री सर्वाधिक जबाबदार, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज https://bit.ly/2kLXHoS


 

  1. स्वतंत्र लढल्यास भाजपला 144 जागा, तर महायुतीला 205 जागा मिळणार, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक पसंती, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज https://bit.ly/2kVbJV5


 

  1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, 21 ऑक्टोबरला मतदान, तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी, प्रचारासाठी एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी https://bit.ly/2kVnaMo


 

  1. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची अद्याप घोषणा नाही, विधानसभेबरोबरच पोटनिवडणुकीचा आग्रह धरणाऱ्या उदयनराजेंना धक्का https://bit.ly/2koJNbQ


 

  1. पितृपक्ष संपेपर्यंत युतीची घोषणा नाही, सूत्रांची माहिती, 29 सप्टेंबरनंतरच युतीच्या घटस्थापनेची शक्यता https://bit.ly/2I6cG40


 

  1. प्रकाश आंबेडकरांनी हातमिळवणी न केल्यास एमआयएम स्वबळावर 20 टक्के जागा लढणार, इम्तियाज जलिलांची माझाला माहिती, आंबेडकरांच्या निर्णयाची प्रतिक्षा https://bit.ly/2kxL8NM


 

  1. पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रात सत्ताबदल नक्की घडेल, शरद पवारांचं औरंगाबादमध्ये वक्तव्य https://bit.ly/2m2WsBN


 

  1. मुंबईतल्या काही भागात 25 आणि 26 सप्टेंबरला पाणीकपात, महापालिकेकडून भंडारवाडा जलकुंभाच्या तपासणी आणि दुरुस्तीचं काम https://bit.ly/2m10TNu


 

  1. कौन बनेगा करोडपतीमध्ये रामायणासंबंधी सोप्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने सोनाक्षी सिन्हा ट्रोल, तर अमरावतीत करोडपती बबिता ताडे यांचं जोरदार स्वागत https://bit.ly/2kxL5BA


 

  1. भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघालची ऐतिहासिक कामगिरी, जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक https://bit.ly/2m0qbvi


 

ब्लॉग - भाजपच्या चालीपुढे राज ठाकरे 'चेक मेट'?, एबीपी माझाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांचा ब्लॉग https://bit.ly/2m67PJ4

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK