1. श्रीलंकेची राजधानी कोलंबोत 8 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट, 207 हून अधिक नागरिक मृत, मृतांमध्ये 35 विदेशी नागरिक, सर्व भारतीय सुरक्षित https://bit.ly/2VXeXEX
2. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार थांबला, 23 एप्रिलला मतदान, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, रावसाहेब दानवे आणि राणे-विखेंची प्रतिष्ठा पणाला https://abpmajha.abplive.in/
3. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतल्या सभेला परवानगी मिळाली, काळाचौकी येथे 24 ऐवजी 23 एप्रिलला मुंबईतली पहिली प्रचारसभा https://bit.ly/2UwkxN1
4. पाच वर्षात या सरकारनं गरिबांच्या हातात वाडगं दिलं, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंकडून सरकारच्या कामगिरीचा समाचार
https://bit.ly/2INl62S
5. 72 हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा, काँग्रेसच्या 'न्याय' योजनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका https://bit.ly/2Gyy2b6
6. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं, जालन्यातल्या सभेत पंकजा मुंडेंची विरोधकांवर टीका https://bit.ly/2Do1Rcq
7. अख्खं मोहिते पाटील घराणं एकत्रित भाजपसोबत, माढा मतदार संघात धवलसिंह मोहिते पाटलांचा भाजपला पाठिंबा https://bit.ly/2Ve7qEn
8. पालघर पोटनिवडणुकीवेळी माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपला विकले, बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप https://bit.ly/2XuTeVa
9. दक्षिण मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरांविरोधात गुन्हा दाखल, निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा शिवसेनेचा आरोप https://bit.ly/2Dq2sui
10. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या 'भेटीगाठी' आम्ही बाहेर काढू, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा इशारा https://bit.ly/2VWL8Ez
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK