एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 फेब्रुवारी 2019 | गुरुवार

  1. पगारदारांसाठी खुशखबर, ईपीएफच्या व्याजदरात 2018-19 या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ, 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्के व्याजदर करण्याचा सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचा निर्णय https://goo.gl/SMt4xv


 

  1. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून माढ्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर, आमदार बबन शिंदे यांच्या घरी स्नेहभोजन, मोहिते-पाटलांसह अनेक नेते हजर https://goo.gl/gD7128

  2. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या किसानसभेच्या मोर्चेकऱ्यांशी गिरीश महाजनांची चर्चा सुरु, दोन-तीन मागण्यांच्या लेखी आश्वासनावर आंदोलक ठाम https://goo.gl/PWKXWc


 

  1. रायगड जिल्हयात एसटीत बॉम्ब आढळल्यानं खळबळ, संपूर्ण जिल्ह्यात हायअलर्ट, सर्व एसटी बसेस तपासण्याचे आदेश https://goo.gl/SrZkLV


 

  1. यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांची काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण, युवासेना पदाधिकारी अटकेत, युवासेनाही स्थानिक कार्यकर्त्यांवर कारवाई करणार https://goo.gl/g3CKa8


 

  1. औरंगाबादेत गुटखा रॅकेटचा आमदार इम्तियाज जलील यांच्याकडून भांडाफोड, तक्रार करुनही पोलीस फिरकले नसल्याचा आरोप, लाखोंचा गुटखा जप्त https://goo.gl/9TMcaV


 

  1. जालना, बुलडाणा, अकोला आणि वाशिमला गारपिटीचा तडाखा, तर रायगडच्या उरणमध्ये धुक्यामुळे वाहतूक मंदावली https://goo.gl/aLd9bP


 

  1. चोख बंदोबस्तात राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरुवात, इंग्रजीची मोहिम फत्ते https://goo.gl/6pLFvW , तर बारावीची परीक्षा देण्यासाठी रिंकू राजगुरू टेंभुर्णी केंद्रावर, आर्चीला बघण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी https://goo.gl/rz3Sc9


 

  1. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डी. के. जैन यांची बीसीसीआयचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती, हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या वक्तव्याचीही चौकशी न्यायमूर्ती डी. के. जैन यांच्याकडे https://goo.gl/aFJ1mo


 

  1. पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढा, बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याचा भारताचा प्रयत्न https://goo.gl/iV5uEo


 

*विशेष कार्यक्रम* :  'माझा'च्या शाळेत शिवसेना नेते अनिल परब परीक्षार्थीच्या भूमिकेत, किती गुण मिळाले *#तोंडीपरीक्षा* मध्ये? वाचा संपूर्ण बातमी https://goo.gl/B5Cdfa , पुन:प्रक्षेपण आज रात्री 9 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK