एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 21 डिसेंबर 2018 | शुक्रवार

  1. हेरॉल्ड हाऊसवर सोनिया आणि राहुल गांधींच्या कंपनीचा ताबा चुकीचा, दोन आठवड्यात हेरॉल्ड हाऊस रिकामे करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश https://goo.gl/w1GF6J


 

  1. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातील सर्व 22 आरोपी निर्दोष, सीबीआय विशेष कोर्टाचा निकाल, सरकार ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी https://goo.gl/FZZR34


 

  1. राज्यात महाआघाडीत मित्रपक्षांना तीन जागा मिळण्याची शक्यता, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रकाश आंबेडकरांना एक जागा मिळणार https://goo.gl/eYdqT8


 

  1. शिवसेनेसोबत युती केली तरच भाजपला आगामी निवडणुकीत लाभ, लोकसभेच्या तोंडावर भाजपचा अंतर्गत सर्व्हे https://goo.gl/hkni1i


 

  1. खुल्या प्रवर्गातील जागांवर सर्वच गुणवत्ता धारकांना हक्क सांगता येणार, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, आरक्षित वर्गाला मोठा दिलासा https://goo.gl/j9pnst


 

  1. कॉल्स आणि इंटरनेट डेटावर सरकारची नजर, केंद्र सरकारकडून 10 तपास यंत्रणांना मंजुरी, विरोधकांची टीका, मात्र निर्णय 2009 सालचा असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचं स्पष्टीकरण https://goo.gl/Nkbnh6


 

  1. शहरी नक्षलवादप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा अंतरिम दिलासा मात्र कायम https://goo.gl/86rBT1


 

  1. पुण्याच्या 70 वर्षीय कर्वे आजोबांचा आरटीओच्या अधिकाऱ्यांना धडा, 53 कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडलं https://goo.gl/7ALS51


 

  1. निर्दोष सुटलो तरी लोकांचा दृष्टीकोन कधीच बदलणार नाही, लैंगिक छळाच्या आरोपांनंतर सुसाईड नोट लिहून नोएडात आयटी कर्मचाऱ्याची आत्महत्या https://goo.gl/EB1bXw


 

  1. महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्त्यांना आजपासून सुरुवात, जालन्याच्या आझाद मैदानावर रंगणार माती आणि मॅट विभागातील कुस्त्यांची दंगल https://goo.gl/c5F3po


 

*माझा विशेष* : नसिरुद्दीनच्या मनात भीती की प्रसिद्धी? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*Android/iOS App ABPLIVE*

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha