एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 20 नोव्हेंबर 2018 |मंगळवार
  1. मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणावरुन विधानसभेत घमासान, मराठा आरक्षणाचा अहवाल मांडण्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीची विरोधी भूमिका, 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावण्याची अजित पवारांची मागणी https://goo.gl/PPGvBZ
 
  1. मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गोंधळ, विधानसभा अध्यक्षांच्या दिशेनं कागद भिरकावले, राजदंडही पळवण्याचा प्रयत्न, तर राजदंड मतदार संघात नेऊ द्या, जितेंद्र आव्हाडांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
https://goo.gl/sghB9o
  1. धनगर आरक्षणाच्या अहवालाचं काय झालं, गणपतराव देशमुखांसह विरोधकांचा सवाल, टाटा इन्स्टिट्युटचा अहवाल केंद्रीय आयोगाकडे पाठवणार, चंद्रकांतदादांची माहिती https://goo.gl/JtPJfF
 
  1. निवडणुका तोंडावर आल्यानंच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला, उद्धव ठाकरेंचं टीकाकारांना सणसणीत उत्तर, तर चोरपावलानं सरकार आणीबाणी आणत असल्याचीही टीका https://goo.gl/FGhyjC
 
  1. नाराज भाजप आमदार अनिल गोटे नवीन पक्ष स्थापन करणार, तर पत्नी हेमा गोटे धुळे महापौरपदाच्या रिंगणात https://goo.gl/gi7Dok
 
  1. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकली, केजरीवालांचा चष्मा तुटला, हल्लेखोर ताब्यात https://goo.gl/r3dARw
 
  1. वर्ध्यातील सोनेगाव आबाजी परिसरात बॉम्ब निकामी करताना स्फोट, सहा जणांचा मृत्यू, 10 जखमी, कंत्राटदारानं निष्काळजीपणा केल्याचा आरोप https://goo.gl/V6mhGc
 
  1. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 64.8 % मतदानाची नोंद https://goo.gl/1y8bmE
 
  1. शीख दंगलप्रकरणी 34 वर्षानंतर पहिला निकाल, दोषी यशपाल सिंगला फाशीची शिक्षा, तर दोषी नरेश सररावतला जन्मठेप https://goo.gl/FGhyjC
 
  1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी 20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, उद्या ब्रिस्बेनमध्ये रंगणार पहिला सामना https://goo.gl/UpZ7jY
  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE एबीपी माझाची ब्लॉग माझा स्पर्धा https://goo.gl/SJPPd7