एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 मार्च 2019 | शनिवार




  1. आदिवासी समाजाला लागू असलेल्या योजना धनगर समाजाला लागू करणार, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांप्रमाणे स्कॉलरशिप मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा https://goo.gl/2WnHVt



  1. कोकणातील नाणार प्रकल्प रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, अधिग्रहीत जमिनी परत करणार, जिथे स्वागत होईल तिथे प्रकल्प उभारला जाणार https://goo.gl/sSqtNs



  1. शेतमजुरांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना होणार, 60 वर्षांपुढील शेतमजुरांना पेन्शन मिळणार, कॉम्रेड गोदावरी परूळेकरांच्या नावानं मंडळ https://goo.gl/ggxiJ1



  1. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा वादात, मतदारांना पैसे देण्याची भाषा, विरोधकांचाही चोर म्हणून उल्लेख https://goo.gl/bza6LL



  1. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सच्चा कार्यकर्ता, देशसेवा हेच आमचे मिशन, नितीन गडकरींचा पुनरुच्चार https://goo.gl/Bs2jH2



  1. राज ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं मनसैनिकांकडून नाशिकमध्ये तरुणाला चोप, उठाबशाही काढायला लावल्या https://goo.gl/iPQqRS



  1. मंगळवेढ्यात उपोषणकर्त्याला काँग्रेसचे आमदार भारत भालकेंच्या कार्यकर्त्यांकडून चोप, 2014 च्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता न केल्याने संतोष माने बसलेले उपोषणाला https://goo.gl/ZBh6k8



  1. भारतीय समजून पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेकडूनच पाकिस्तानी वैमानिकाची हत्या झाल्याचं उघड, मृत्यूनंतर ओळख पटली https://goo.gl/xcpjnK



  1. 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे लोकांना करोडपती करणार, 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन नागराजकडे https://goo.gl/NMLFAe



  1. हैदराबादच्या पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाचं टीम इंडियाला विजयासाठी 237 धावांचं आव्हान, भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना वेसण https://goo.gl/zRxmLX


यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE