एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2020 | रविवार

1. टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, अखेरच्या टी 20 सामन्यातही दणदणीत विजय, मालिकेत 5-0 ने विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश https://bit.ly/2OkLFOx

2. आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजप नेते बबनराव लोणीकरांची सारवासारव, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांच्याकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी https://bit.ly/38YQLb7

3.मुलींच्या लग्नाच्या वयाचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून टास्क फोर्स, लग्नाचं वय 18 वरुन 21 होण्याची शक्यता, अभिनेत्री रिंकू राजगुरुचाही निर्णयाला पाठिंबा https://bit.ly/37Tq9se

4.फडणवीस सरकारच्या काळात पाच वर्षात 15 कोटी 51 लाख रुपयांचा जाहिरात खर्च, माहिती अधिकारातून बाब उघडकीस https://bit.ly/2tkBNNx

5.मुंबई विद्यापीठातल्या अधिकाऱ्याचं रामभाऊ म्हाळगीमधलं शिबीर रद्द, निर्णयाच्या फेरविचाराची आशिष शेलार यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र https://bit.ly/3b7d7ZV

6. औरंगाबाद सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत गोंधळ, पाणी प्रश्नावरुन राजकारणी उदासीन असल्याचा विद्यार्थ्यांसह आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांचा आरोप  https://bit.ly/2OjvuRR

7. कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी 4 मुली पळवून नेल्याच्या तक्रारी, कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीत गुन्हे दाखल https://bit.ly/3b7eRCr

8.अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची लखनौमध्ये दिवसाढवळ्या हत्या, हत्येने परिसरात खळबळ, हल्लेखोरांना शोधण्यासाठी विशेष पथक https://bit.ly/2tpL6fk

9. पंतप्रधानांच्या  स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचं (एसपीजी) सुरक्षेचं बजेट 540 कोटींवरून 600 कोटींवर, अर्थसंकल्पात सरकारने  वाढवलं  बजेट https://bit.ly/2uY6GaY

10.चीनच्या वुहानमधून 323 भारतीय नागरिक परतले, कोरोना व्हायरसच्या भीतीनं नागरिकांना हलवलं, केरळमध्ये कोरोनाचा आढळला दुसरा रूग्ण https://bit.ly/2SeJ3mH

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप-  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK