एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2018 | सोमवार

  1. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणाबाजीने मुख्यमंत्र्यांचं स्वागत, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ https://goo.gl/RtErYb


 

  1. भाजप-शिवसेना युती सरकारचा विक्रम, आतापर्यंतच्या अधिवेशनांत तब्बल एक लाख 67 हजार 445 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या https://goo.gl/jfyj8z


 

  1. मराठा आरक्षण लागू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात, SEBC प्रवर्गातून आरक्षण देण्यास OBC फेडरेशनचा विरोध, ओबीसी नेते कोर्टात जाण्याच्या तयारीत https://goo.gl/NFkCnx


 

  1. निवडणुकीपूर्वी मनसेकडून सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन, ठाण्यात जिल्ह्याध्यक्षांच्या नेतृत्वात महामोर्चा, हजारो कार्यकर्ते सहभागी https://goo.gl/YJ4r8N


 

  1. भाजपचे नाराज आमदार अनिल गोटेंची नरमाई, मुख्यमंत्र्यांशी साडेतीन तास चर्चेनंतर दोन अटींवर राजीनामा मागे https://goo.gl/w7qX8x


 

  1. मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपला पुणे पोलिसांची मदत, एल्गार परिषदेप्रकरणी दिग्विजय सिंहांचं नाव नक्षलवाद्यांशी जोडून बदनामी, काँग्रेसचा आरोप https://goo.gl/Nwf2Vr


 

  1. एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दणका, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात दाखल केलेला आणखी एक गुन्हा हायकोर्टाकडून रद्द https://goo.gl/HYSDRe


 

  1. गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास तर 3 महिने परवाना रद्द, चालकांना वठणीवर आणण्यासाठी आरटीओचा निर्णय https://goo.gl/GYbEoK


 

  1. ओला-उबर आंदोलकांचा संप स्थगित, मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे https://goo.gl/rUpTjy


 

  1. पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह पंढरपुरात मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह वरुणराजाची हजेरी, गोव्यातही तुफान सरी https://goo.gl/LoMnx7


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*

*एबीपी माझाची ब्लॉग माझा स्पर्धा* https://goo.gl/SJPPd7