1. लोकसभेच्या रणधुमाळीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथचरणी, हिमाचली वेषात गुहेत ध्यानधारणा, विजयासाठी केदारनाथाला साकडं https://bit.ly/2HpIF0c
2. भाजपाध्यक्ष अमित शाहानांच बोलायचे होते तर पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेला आले तरी कशाला? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल https://bit.ly/2EinRG4
3. निकालापूर्वी राजकीय घडामोडींना वेग, चंद्राबाबू नायडू शरद पवार, मायावती आणि अखिलेश यांच्या भेटीला, राहुल गांधींशीही चर्चा https://bit.ly/2Q9NcGZ
4. नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल, हवामान विभागाची घोषणा, मान्सूनने बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला https://bit.ly/2HyEKgG
5. पीजी मेडिकल खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मदतीला अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देणार https://bit.ly/2VBBoP7
6. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील जाहीरातीत 'ठाकरें'सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही स्थान, शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या https://bit.ly/2HEUgYb
7. एक्स्प्रेस आणि लोकलने प्रवास करणाऱ्यांचे उद्या मेगाहाल, कल्याण-कसारादरम्यान मेगाब्लॉक, लोकलसह अनेक एक्स्प्रेस रद्द https://bit.ly/2Q728Wi
8. जम्मू-काश्मीरमधील पुलवाम्यात हिजबुलच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा, अनंतनागमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरुच https://bit.ly/2WRpamK
9. क्रिकेट वर्ल्डकपचं थीम साँग रिलीज, प्रसिद्ध रुडिमेंटल बँडची निर्मिती, प्रत्येक सामन्यादरम्यान गाणं वाजवलं जाणार https://bit.ly/2YuCygW
10. बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने देशभरात उत्साह, मुंबईत बाईक रॅली तर पुण्यात धम्म पहाटची मैफल https://bit.ly/2Ho8opP
माझा कट्टा : अभिनेत्री आणि काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक गप्पांची मैफिल, आज रात्री 9.00 वाजता एबीपी माझावर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 मे 2019 | शनिवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 May 2019 06:40 PM (IST)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन ही एक अभिनव संकल्पना. साधारणपणे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये सर्वप्रथम एबीपी माझाने हा प्रयोग सुरु केला.यामध्ये एबीपी माझाच्या वेबसाईटवर अपलोड होणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ यांच्या अतिशय थोडक्यातील तपशील त्यांच्या यूआरएलसह व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित होऊ लागल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -