एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/04/2018


 

  1. शाईच्या टंचाईमुळे नाशिक प्रेसमधील नोटांची छपाई थांबली, नोटांच्या टंचाईच्या शक्यतेने देवास प्रेसला पाचपट नोटा छापण्याचे आदेश https://goo.gl/7WxPDx


 

  1. पुण्यातील आयपीएल सामन्यांसाठी राज्य सरकारने पाणी देऊ नये, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, गहुंजे स्टेडियमला सिंचन विभागाकडून मिळणारं पाणी रोखलं https://goo.gl/Ry7mzf


 

  1. बीसीसीआयला माहिती अधिकार कक्षेत आणा, भारतीय कायदा आयोगाची केंद्र सरकारला शिफारस https://goo.gl/66z9pu


 

  1. मोदी मला बोलण्याचा सल्ला देत असत, आता स्वत: त्यांनी तो अंमलात आणावा, उन्नाव, कठुआ प्रकरणावर उशिरा प्रतिक्रिया दिल्याने मनमोहन सिंहांची टीका https://goo.gl/sCbjoi


 

  1. लोकशाहीविरोधी मोदी सरकार घालवण्यासाठी एकत्र या, राज्यातील 16 साहित्यिक, विचारवंतांचं पत्रकाद्वारे जनतेला आवाहन https://goo.gl/6TTtEp


 

  1. पत्रकार महिलेचे गाल थोपटणारे तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा माफीनामा, पत्रकाराच्या संतापानंतर पुरोहित यांची दिलगिरीhttps://goo.gl/QJEorj


 

  1. आयआरबी कंपनीसह कार्यकारी संचालक वीरेंद्र म्हैसकर यांना दिलासा, पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी हत्या प्रकरणात सीबीआयकडून क्लीन चिट https://goo.gl/18HtQ1


 

  1. नवज्योतसिंह सिद्धू पंजाब सरकारमध्ये मंत्री राहणार की जेलमध्ये जाणार? पटियालातील रोड रेज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला https://goo.gl/sPE6Ln


 

  1. येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगणारा मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी ताहिर मर्चंटचा मृत्यू, पुण्यातील ससून रुग्णालयात अखेरचा श्वास https://goo.gl/HcZJdZ


 

  1. पंढरपूरमधील नगरसेवक संदीप पवार हत्येचा सूत्रधार अटकेत, भाजपचा जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशरावला कोल्हापूरच्या कळंबा जेलमधूनबेड्या, आतापर्यंत 13 जणांना अटक http://abpmajha.abplive.in/


 

  1. राज्यातल्या शेतकऱ्यांना थेट मुंबईत शेतमाल विकता येणार, महापालिकेकडून शेतकऱ्यांसाठी 25 ठिकाणी बाजाराची सोय http://abpmajha.abplive.in/


 

  1. 12. पाळीव कुत्र्यावर पाच हजाराचा कर, सांगली मनपाचा प्रस्ताव, तर श्वान मालकांचा महापालिकेवर निषेध मोर्चा https://goo.gl/Ge3hBF


 

  1. 13. बीडमधील पुरातन मूर्तीवर नाग आढळला नाही तर ठेवला, काठीने नाग ठेवतानाचा व्हिडीओ समोर, मूर्तीबाबतही प्रश्नचिन्ह https://goo.gl/R23NxM


 

  1. 14. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या, सोनं 32 हजारांवर http://abpmajha.abplive.in/


 

  1. एक दिग्दर्शक, 3 निर्माते, 6 दिग्गज कलाकार, 'कलंक'ची तारीख जाहीर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त 21 वर्षांनी एकत्र https://goo.gl/vDGnir


 

BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, फूडफिरस्ता : राजा आईसेस https://goo.gl/XUC83Z

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (३५). त्या पळाल्या कशासाठी? https://goo.gl/CHKmd5 

स्पेशल रिपोर्ट : महात्मा बसवेश्वर प्राचीन काळातला आधुनिक समाजसुधारक - महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त एबीपी माझाची अभूतपूर्व डॉक्युमेंटरी, पाहा आज रात्री 8.30 वाजता

माझा विशेष : राज्यपाल आजोबा असे का वागले? विशेष चर्चा, आज रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा