एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2018 | गुरुवार

 

*एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!*

  1. सत्ता बदलल्यानंतर मागण्या मान्य होतात हा भ्रम, कायदा करुन सरकारनं तातडीनं राममंदिर उभारावं, संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन https://goo.gl/eXp62t


 

  1. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं सेना निवडणुकांचं रणशिंग फुंकणार, स्वबळाच्या भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे भाषणात काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा https://goo.gl/jzJJt2


 

  1. बीडमधील सावरगावमध्ये भगवान बाबांच्या स्मारकाचं अनावरण, राज्यभरातून लाखो भक्त हजर, पंकजा मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन, तोडपाणी करत नसल्याचा धनंजय मुंडेंना टोला https://goo.gl/yYc8Uc


 

  1. 'पंतप्रधान मोदी आले तरी सर्वसामान्यांसाठी साईंबाबांचं दर्शन बंद ठेवू नका' पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनंतर शिर्डी साई मंडळाच्या सीईओंचे निर्देश, साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात https://goo.gl/JYybYU


 

  1. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर, देशभरातून अनुयायी एकवटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थिती लावणार https://goo.gl/iwY37z


 

  1. नाना कितीही खराब असो, पण गैरवर्तन करणार नाही, तनुश्री दत्ताच्या आरोपांप्रकरणी राज ठाकरेंकडून नाना पाटेकरांची पाठराखण https://goo.gl/L9aSwo


 

  1. गर्भाशय प्रत्यारोपणातून कन्येचा जन्म, पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये आशियातील पहिला चमत्कार https://goo.gl/R24B9w


 

  1. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास https://goo.gl/8eUbJs


 

  1. आधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही, टेलीकॉम विभाग आणि आधारचं संयुक्त निवेदन जारी https://goo.gl/qE9eej


 

  1. 'नटसम्राट' पुन्हा रंगभूमीवर, मोहन जोशी अप्पा बेलवलकरांची मुख्य भूमिका साकारणार, दिवाळीत नाटकाचा भव्य शुभारंभ https://goo.gl/NSKcoh


 

*माझा विशेष* : उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ आणि अन्वयार्थ! विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhatv      

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv  

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*