एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/07/2018


 

  1. तिसऱ्या दिवशीही दूध आंदोलन सुरुच, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा राजू शेट्टींचा इशारा, पुण्यात दुधाचा तुटवडा, गुजरातवरुन येणारं दूध रोखण्यासाठी राजू शेट्टी डहाणू स्टेशनवर https://goo.gl/AkW6Fz हिंसक आंदोलकांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा https://goo.gl/SVmHpT


 

  1. मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव, विरोधकांना अविश्वास प्रस्ताव सादर करण्यास लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी, शुक्रवारी चर्चा https://goo.gl/A199t5


 

  1. सिंचनासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, महाराष्ट्राला 1 लाख 55 हजार कोटी रुपये देण्याची नितीन गडकरींची घोषणा, मराठवाडा-विदर्भातील 91 प्रलंबित प्रकल्पांचं काम युद्धपातळीवर करणार https://goo.gl/Zr2RK7


 

  1. माणिकराव ठाकरेंचा मुदतीपूर्वीच उपसभापतीपदाचा राजीनामा, काँग्रेसने विधान परिषदेचे तिकीट न दिल्याने नाराजी https://goo.gl/G7c9Y6


 

  1. राज्यात पहिलीच्या प्रवेशाचं वय सहा वर्षेच राहणार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, स्पर्धा परीक्षेत नुकसान होत असल्याचा दावा फेटाळला https://goo.gl/ij25bm


 

  1. छगन भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या श्रीगोंद्याच्या पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, विधानसभेत विशेष हक्कभंग सादर https://goo.gl/erzaSm


 

  1. ऐन पावसाळ्यात धुळे जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, दीड महिन्यात फक्त १७० मिलीमीटर पाऊस, तर मनमाडमध्ये महिन्यातून फक्त दोनदा पाणीपुरवठा https://abpmajha.abplive.in/


 

  1. मुंबईतील माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला तडे, खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील रहदारी बंद https://goo.gl/Ht3mms


 

  1. वाहनं चालवताना यापुढे कागदपत्र जवळ बाळगण्याची गरज नाही, डिजिटल यंत्रणेद्वारे फोनमधूनच दस्तऐवज दाखवता येणार, लवकरच केंद्र सरकार निर्णय घेणार https://goo.gl/JLUugJ


 

  1. जळगावच्या अंतुर्लीत केळी शीतगृहातील स्फोटात तिघांचा मृत्यू, ईथिलीन सिलिंडरच्या स्फोटामुळे घटना घडल्याचा अंदाज https://abpmajha.abplive.in/


 

  1. नवी मुंबईतील वाशीमध्ये एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला, बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी https://goo.gl/pXZzRS


 

  1. ग्राहकांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, येत्या काळात दर आणखी घसरण्याची शक्यता https://goo.gl/Qqg8Em


 

  1. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, ऋषभ पंतला संधी, करुण नायरचंही कमबॅक https://goo.gl/R9X9qa


 

  1. इंग्लंड दौऱ्यानंतर महेंद्रसिंह धोनीचे निवृत्तीचे संकेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चेला क्रीडाजगतात उधाण https://goo.gl/KikJtt


 

*BLOG* : नेल्सन मंडेला यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - नेल्सन मंडेला : सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता https://goo.gl/Fk6LZL

*BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग- फूडफिरस्ता : खान्देश जंक्शन https://goo.gl/MZLbkB

*BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ : (48) व्यभिचार पहावा करुन! https://goo.gl/sPb7HE

*माझा विशेष* : आमदारांपेक्षा पोलीस भारी? विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive        

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv     

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*