एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 17/09/2018


 

  1. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांचा सर्वोच्च न्यायालय अभ्यास करणार, पुरावे संशयास्पद असल्यास केस रद्द किंवा एसआयटीमार्फत चौकशीची शक्यता, बुधवारी पुढील सुनावणी https://goo.gl/VKR4ad


 

  1. इंधन दरवाढ सुरुच, पेट्रोल आज 15 पैशांनी महागलं, नांदेडच्या धर्माबादमध्ये पेट्रोल 92.19 रुपयांवर, औरंगाबादसह 9 जिल्ह्यात पेट्रोल नव्वदीपार https://goo.gl/yoYvvb


 

  1. सप्टेंबरमध्ये 245 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, परतीचा पाऊसही भरवशाचा नाही, पुणे वेधशाळेचा अंदाज https://goo.gl/NYhrSj


 

  1. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या चर्चेनंतर निरुपमांची खेळी, समर्थकांची घोषणाबाजी https://goo.gl/ipJUBW


 

  1. थकित बिलासाठी रुग्णावर उपचार किंवा मृतदेह अडवणं यापुढे गुन्हा ठरणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून रुग्णांच्या अधिकाराचा आराखडा प्रसिद्ध https://goo.gl/1G6bS1


 

  1. सातारा शहरात कृत्रिम तलावाशिवाय अन्य कोणत्याही तळ्यात विसर्जन करण्यास मनाई, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून गणेशोत्सव मंडळांना नोटीसा, उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष https://abpmajha.abplive.in/


 

  1. डेटिंग अॅपवर तरुणीशी ओळख, ब्लॅकमेल करुन 36 हजार रुपये उकळणाऱ्या आरोपीला पुण्यात बेड्या https://goo.gl/XpP9qe


 

  1. डीजेवाल्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं समर्थन, मात्र कोर्टाच्या पुढच्या सुनावणीपर्यंत प्रतीक्षा करण्याचं आवाहन, डीजे व्यावसायिक राज ठाकरेंच्या भेटीला https://goo.gl/hzf1m6


 

  1. आधी दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाल्याचं वृत्त, नंतर बाथरुममध्ये मृतदेह आढळल्याची माहिती, मेघालयात वाशिमच्या जवानाची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/ZzRShh


 

  1. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस, विराटच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास खेलरत्न मिळवणारा तिसरा क्रिकेटर https://abpmajha.abplive.in/


 

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग - आंदळकरांकडून एशियाड-ऑलिम्पिक गाजवण्याचा आदर्श घ्या! https://goo.gl/ncAYKq

*माझा विशेष* : एक देश, एक कर इंधनासाठी का नाही? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive       

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv     

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*