एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 16/08/2018


 

  1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं दिल्लीतील एम्समध्ये निधन, वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास, भारतीय राजकारणातला बुलंद आवाज काळाच्या पडद्याआड https://goo.gl/NkjoFz


 

  1. 2. वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत, त्यांच्या जाण्याने मी नि:शब्द झालोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्वीटमधून श्रद्धांजली, सायंकाळी 6.30 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक https://goo.gl/NkjoFz


 

  1. 3. वाजपेयींच्या जाण्याने राष्ट्रीय सभ्यता शिकवणारा महाऋषी हरपला, शरद पवारांकडून शोक व्यक्त, शिवसेनाप्रमुखांनतर आणखी एक भीष्म पितामह गमावला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची श्रद्धांजली https://goo.gl/NkjoFz


 

  1. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार, मुलं परदेशात असल्याने अंत्यसंस्कार लांबणीवर, वयाच्या 77 व्या वर्षी वाडेकरांची प्राणज्योत मालवली https://goo.gl/kt24dg


 

  1. पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून ठिय्या आंदोलन https://goo.gl/5THGte


 

  1. 6. नव्या पाहुण्याच्या आगमनाने मुंबईतील राणीच्या बागेत आनंदाचं वातावरण, पेंग्विनच्या पिल्लाचा जन्म, देशात जन्मलेला पहिलाच पेंग्विन https://goo.gl/Yjznf5


 

  1. 7. साताऱ्यात कोयना धरण परिसरात पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, 12 पर्यटक अटकेत https://goo.gl/G97MXt


 

  1. तिरंगा हाती घेऊन स्काय डायव्हर शीतल महाजन यांची पाच हजार फुटांवरुन उडी, स्वातंत्र्यदिनी फिनलंडमध्ये भारताचा गौरव https://goo.gl/6ZjECa


 

  1. इटलीत 90 मीटर उंचीच्या मोरंडी उड्डाणपुलाचा भाग रेल्वेमार्गावर कोसळला, भीषण दुर्घटनेत 35 गाड्या आणि ट्रक पुलावरुन खाली पडल्याने 39 जणांचा मृत्यू https://goo.gl/d3ZjiZ


 

  1. 10. पहिल्या दिवसाच्या कमाईत 'गोल्ड'ची 'सत्यमेव जयते'ला धोबीपछाड, पहिल्या दिवशी 'गोल्ड'ची 25.25 कोटींची कमाई तर 'सत्यमेव जयते'च्या गल्ल्यात 20.52 कोटींची रक्कम जमा https://goo.gl/ozNJKx


 

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016*

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*