*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2020 | शनिवार*

  1. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान https://bit.ly/38GXJBO, तर ठाकरे सरकारविरोधात लवकरच भाजप आंदोलन करणार, नवी मुंबईतील पत्रकार परिषदेत विनोद तावडे यांची माहिती https://bit.ly/38uEhIL


 

  1. नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात शिवसेनेच्या सामनामध्येच, कोकणवासियांमध्ये तीव्र संताप https://bit.ly/2OWwlbv, तर वृत्तपत्रांमधील इतर जाहिरातींप्रमाणे ही जाहिरात, खासदार विनायक राऊतांची सारवासारव https://bit.ly/3bFPuIk


 

  1. 72 हजार पदांसाठी मेगाभरतीची प्रक्रिया सुरु, बेरोजगारांना दिलासा, भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे नव्हे तर प्रत्येक विभागवार होणार, महाविकासआघाडीचा निर्णय https://bit.ly/2u0sJxP


 

  1. शेतकऱ्यांना कुठल्याही कामासाठी सातबारा घेऊन जाण्याची गरज नाही, संबंधित कार्यालय ऑनलाईन उतारा उपलब्ध करुन देणार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती https://bit.ly/2uMUcU0


 

  1. पक्षाचे काही कार्यकर्ते गद्दार, तेच चुकीच्या बातम्या देतात, लवकरच त्यांची हकालपट्टी करणार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा https://bit.ly/38uLF6B


 

  1. सीएए-एनआरसीविरोधात मुंबईत महामोर्चा, 65 संघटनांची मोट आझाद मैदानात धडकली https://bit.ly/2US7j0H, तर CAA विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणारे 'गद्दार', 'देशद्रोही' नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाचं मत https://bit.ly/2uQMXuj


 

  1. भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता, गृहमंत्री अमित शाहांसोबतच्या बैठकीत दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती https://bit.ly/2UVLH3A


 

  1. वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन, वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणीत आलेल्या इंदुरीकर महाराजांची उद्विग्न प्रतिक्रिया https://bit.ly/39vAJG2


 

  1. नागपूर-भंडारा मार्गावर वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू तर 12 जण जखमी, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु https://bit.ly/37xgaaO


 

  1. घरात त्रास देणाऱ्या मुलाच्या हत्येची सुपारी खुद्द वडिलांकडूनचं, सोलापुरातील धक्कादायक घटना, वडील आणि तीन मारेकऱ्यांना अटक https://bit.ly/37qn2qF


 

*माझा कट्टा* : पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्यासोबत खास गप्पा, आज रात्री नऊ वाजता, पाहा फक्त एबीपी माझावर

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK