1. राष्ट्रपतींनी भाजपला निमंत्रण दिलं तर देशाला पुन्हा 13 दिवसांचा पंतप्रधान मिळेल, निवडणूक निकालाबाबत शरद पवारांचं मोठं भाकित https://bit.ly/30kVh0k
2. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवडाभराची मुदतवाढ, परंतु ठोस आश्वासन मिळेपर्यंत मराठा विद्यार्थी आंदोलनावर ठाम https://bit.ly/2JDmUeV
3. सुप्रीम कोर्टाचा पश्चिम बंगाल सरकारला दणका, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या तरुणीची सुप्रीम कोर्टाकडून सुटका https://bit.ly/2Q1nVPe
4. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर ठाम, 'रायझिंग काश्मिर'मधील लेखामुळे पुन्हा वादंग, काँग्रेसने हात झटकले https://bit.ly/30sntOW
5. नरेंद्र मोदी बुडतं जहाज, संघानेही मोदींची साथ सोडल्याचे मायावतींचे मत https://bit.ly/2WDnSeW मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्याचा दावा https://bit.ly/2VBHcwH
6. मान्सून चार जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार, स्कायमेटचा अंदाज, महाराष्ट्रातही मान्सून उशिराने येण्य़ाची शक्यता https://bit.ly/2VnFnyC
7. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी, जन्मस्थळ किल्ले पुरंदरवर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय काकडेंकडून पुष्पहार अर्पण https://bit.ly/2LGeG8x
8. सिझेरियन झालेल्या 14 महिलांना संसर्ग, यवतमाळच्या वसंतराव नाईक रुग्णालयातील प्रकार, डॉक्टरांच्या चौकशीचे प्रशासनाचे आदेश https://bit.ly/2VX5CAc
9. बारामतीमध्ये जन्मदात्या आईकडूनच हत्या, कौटुंबीक वादातून डोक्यात दगड घालून मुलीचं आयुष्य संपवलं https://bit.ly/2YsVRqS
10. बहुप्रतीक्षित OnePlus 7, OnePlus 7 Pro आज लॉन्च होणार, अंदाजित किंमत 50 ते 58 हजार रुपयांपर्यंत https://bit.ly/2VrtMyd
माझा विशेष : शरद पवार आणि नातू रोहित पवार यांची पहिल्यांदाच एकत्र मुलाखत, रात्री 9 वाजता, एबीपी माझावर
भारतयात्रा : अमेठीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं काय होणार? आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
मेसेंजर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 मे 2019 | मंगळवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2019 06:55 PM (IST)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन ही एक अभिनव संकल्पना. साधारणपणे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये सर्वप्रथम एबीपी माझाने हा प्रयोग सुरु केला.यामध्ये एबीपी माझाच्या वेबसाईटवर अपलोड होणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ यांच्या अतिशय थोडक्यातील तपशील त्यांच्या यूआरएलसह व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित होऊ लागल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -