एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 ऑक्टोबर 2018 | रविवार


 

  1. मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटला, बीड आणि लातुरातील राजकारणी आमने-सामने, https://goo.gl/CVSq1u पंढरपुरातही जलसंकट, सोमवारपासून पाणीकपात लागू https://goo.gl/ouYq62


 

  1. मुंबई विद्यापीठाचं बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा रत्नागिरीत पर्दाफाश, विद्यार्थ्यांना खोटी प्रमाणपत्र पुरवणारे विद्यापीठाचे कर्मचारी गजाआड https://goo.gl/UHYAUL


 

  1. यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीचे ठसे आढळले, वनविभागाच्या शोध मोहिमेला यश मिळण्याची शक्यता, वाघिणीचा बछडाही नजरेस पडला https://goo.gl/w1FnoJ


 

  1. विजयसिंह मोहिते-पाटलांची माढ्यातील सद्दी संपण्याची शक्यता, राष्ट्रवादीचे आणखी दोघेजण माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक https://goo.gl/66eUD5


 

  1. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय, कोर्टात अडकणारं नाही, चंद्रकांत पाटलांचं नाशिकमध्ये विधान https://goo.gl/71ry1w


 

  1. नाशकात देवदर्शनासाठी जाणाऱ्या 7 मुलांना भरधाव वाहनाने उडवलं, एकाचा जागीच मृत्यू https://goo.gl/qL3yft


 

  1. हरियाणातील गुरुग्राममध्ये न्यायाधीशाच्या पत्नी आणि मुलावर सुरक्षारक्षकाचा बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, आरोपी अटकेत https://goo.gl/xSXwJD


 

  1. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज करण्याचा योगी सरकारचा निर्णय, राज्यपाल राम नाईक यांचीही मंजुरी, दसऱ्यापूर्वी नामांतर होणार https://abpmajha.abplive.in/


 

  1. निवडणुकांच्या तोंडावर प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न, लैंगिक शोषणाच्या आरोपांवर परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबरांनी मौन सोडलं, कायदेशीर कारवाईचा इशारा, https://goo.gl/zLsrtr तर ऑडीशनच्या नावाखाली साजिद खानने मला कपडे उतरवायला सांगितले, सिमरन कौर सुरीचा गंभीर आरोप https://goo.gl/23XcbZ


 

  1. हैदराबाद कसोटीत टीम इंडियाकडून विंडीजचा 10 विकेट्सनी धुव्वा, मालिकेवर 2-0 असं निर्विवाद वर्चस्व, पृथ्वी शॉला मालिकावीराचा किताब https://goo.gl/xiSjRV


 

*नवरात्रौत्सव : उद्याचा रंग : पांढरा*

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive    

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv 

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*