एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 जानेवारी 2019 | सोमवार

  1. कर्नाटकात 16 जानेवारीनंतर सत्तापालट होण्याची शक्यता, भाजपकडून फोडाफोडीला वेग, मुंबईच्या भाजप नेत्याकडून नाराज काँग्रेस आमदारांची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात सोय https://goo.gl/8MPobq


 

  1. मनसेची बेस्ट आंदोलनात उडी, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, मनसैनिकांनी चेंबूरमध्ये एनएमएमटी बसमधून प्रवाशांना उतरवलं, मात्र ही पक्षाची भूमिका नसल्याचा मनसेचा दावा https://goo.gl/wvjTRH


 

  1. जनतेला वेठीस धरणं चुकीचं, हायकोर्टानं खडसावलं, बेस्ट कामगार संघटनेनं ताबडतोब संप मागे घेत चर्चेला प्रतिसाद द्यावा, हायकोर्टात राज्य सरकारची भूमिका https://goo.gl/n4obsF


 

  1. हायकोर्टात मराठा आरक्षणावरील याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी 18 जानेवारीपर्यंत अवधी, पुढील सुनावणी 23 जानेवारीला https://goo.gl/wbAm8s


 

  1. भीमा कोरेगाव प्रकरणी आनंद तेलतुंबडेंचा पाय आणखी खोलात, एफआयआर रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, मात्र अटकेपासून 4 आठवड्यांचा दिलासा https://goo.gl/gFnEhp


 

  1. पाकिस्तानी महिला एजंटकडून 50 भारतीय जवान हनी ट्रॅपमध्ये, एका जवानाला अटक, आयएसआयकडून फेसबुक अकाऊंट ऑपरेट होत असल्याची शक्यता https://goo.gl/PwxrTm


 

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामविस्तार दिन, अभिवादनासाठी विद्यापीठाच्या गेटवर भीमसागर https://goo.gl/z5khpj


 

  1. लातूरमध्ये आईच्या चितेजवळच मुलाची आत्महत्या, स्वतःवर डिझेल टाकून जाळून घेतलं, कौटुंबिक कलह वाढल्यानं टोकाचं पाऊल https://goo.gl/WuyvwT


 

  1. नागपुरातील माजी पोलीस महासंचालकांच्या घरी चोरट्यांचा डल्ला, प्रबीरकुमार चक्रवर्तींच्या घरातून पूजेचं सोन्याचं साहित्य लंपास https://goo.gl/19LJBg


 

  1. शिकारीसाठी गोठ्यात घुसलेला बिबट्या गायींच्या हल्ल्यात ठार, अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूरमधील घटना https://goo.gl/kxSgjZ


 


माझा विशेष : हनी ट्रॅप : जवान ढळला 'जवानी'ने, पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता 'एबीपी माझा'वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

iOS App/Android ABPLIVE अॅप डाऊनलोड करा https://goo.gl/dwwqiW