एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2020 | गुरूवार

  1. कृषी पंपाच्या मीटर रीडिंगमध्ये महावितरणकडून घोळ, शेतकऱ्यांची 22 हजार कोटींची लूट, मागील पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा https://bit.ly/37sl6h3


 

  1. महाविकासआघाडी सरकारकडून फडणवीस सरकारच्या निर्णयाला आणखी एक झटका, विविध समित्यांवरील अशासकीय नियुक्त्या रद्द https://bit.ly/2werfRj


 

  1. मनसेकडून औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर'; महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, मराठावाडा दौऱ्यापूर्वी राज ठाकरे दगडूशेठच्या दर्शनाला https://bit.ly/2uwhxcB तर आमचं उष्ट कोणी खाऊ नये, औरंगाबादच्या नामकरणावरुन गुलाबराव पाटलांचा मनसेला टोला https://bit.ly/37slvQB


 

  1. राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टाचा दणका; नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करण्याचे आदेश, फेसबुक, वृत्तपत्रात माहिती देण्याच्या सूचना https://bit.ly/37ubwdW


 

  1. दिवसांच्या आठवड्यावरुन ठाकरे सरकारमधील मंत्री आमनेसामने, बच्चू कडूंचा घरचा आहेर, तर निर्णयामुळं सरकारचा एक दिवसाचा खर्च वाचल्याची गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया https://bit.ly/2SqIgR0


 

6 मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वेंना समन्स, पत्नी आणि मुलाला कंत्राट दिल्याचा आरोप, गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी बर्वे मंत्रालयात https://bit.ly/2w6nIUX

7.शिवरायांचा पुतळा हटवला तिथेच पुन्हा स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ स्वत: हजर राहणार,  पुतळा काढल्यानंतर फडणवीस, संभाजीराजे यांची टीका          https://bit.ly/31PkMIc

  1. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड, मुंबई अध्यक्षपदी लोढा कायम https://bit.ly/2vsNv9B तर पक्ष विस्तारासाठी काँग्रेसकडून जिल्हानिहाय संपर्कमंत्र्यांच्या नियुक्त्या https://bit.ly/3bCzWF0


 

  1. अंधेरी एमआयडीसीतल्या रोल्टा टेक्नॉलॉजी पार्कमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात, जीवितहानी नाही https://bit.ly/2tV8Zvx


 

  1. पेस्ट कंट्रोल करताना खबरदारी न घेतल्यानं पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू, बिबवेवाडीतील घटनेने खळबळ https://bit.ly/38pjc27


 

अभ्यास माझा दहावीचा - विषय- इतिहास  विषय समजून घ्या सोप्या भाषेत  https://bit.ly/31Qmn0k ,संपूर्ण विषयांची प्लेलिस्ट - https://bit.ly/2UUPuOu

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप-  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABP LIVE - https://goo.gl/enxBRK