एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/11/2017

  1. हार्दिक पटेलचा बंद खोलीत तरुणीसोबतचा कथित व्हिडीओ, गुजरात निवडणुकीत टोकाचा प्रचार, तर व्हिडीओतील व्यक्ती आपण नसल्याचा हार्दिकचा दावा https://goo.gl/2FYrzb


 

  1. गुजरातमध्ये शिवसेना 50 ते 75 जागा लढवणार, अनिल देसाई यांची माहिती, उद्धव आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक http://abpmajha.abplive.in/


 

  1. एक खुनी संसदेत, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटलांचा मोदी-शाहांवर हल्लाबोल https://goo.gl/T8woLQ


 

  1. सांगलीतील अनिकेत कोथळे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देणार, गृहराज्य मंत्री दीपक केसरकरांची घोषणा, कोथळे कुटुंबाला दहा लाखांची मदत https://goo.gl/WnyoCj


 

  1. अनिकेत कोथळे हत्येच्या निषेधार्थ सांगलीत बंद https://goo.gl/HsTXxZ तर अनिकेतचा मृत्यू की एन्काऊंटर चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी


 

  1. शेजारच्या दुकान गाळ्यापासून थेट बँकेपर्यंत भुयार, नवी मुंबईत जबरी दरोडा, बँक ऑफ बडोदातील 27 लॉकर्स लुटले https://goo.gl/zTkmfB


 

  1. पंकजा मुंडेंकडून 15 कोटी रुपये घेऊन सुरेश धस यांची भाजपला मदत, बीड जिल्हा परिषद निवडणुकीवरुन धनंजय मुंडेंचा मोठा आरोप https://goo.gl/gX4zqd


 

  1. आर आर पाटलांनी दुर्लक्ष केलं, पण पवारांनी लक्ष घातल्यामुळे 2008 मध्ये सनातनवर बंदीची शिफारस, श्याम मानव यांचं चंद्रपुरात वक्तव्य https://goo.gl/KW4SFN


 

  1. अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, शिवसेना अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठीशी https://goo.gl/y93viT


 

  1. "सीने में जलन, आँखों में तुफ़ान सा क्यों है, इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है?" दिल्लीच्या प्रदूषणावर राहुल गांधींचं शायरीतून भाष्य https://goo.gl/vJ3WSd


 

  1. औरंगाबाद शहरात गॅस्ट्रोचं थैमान, 2600 हून अधिकजण रुग्णालयात दाखल https://goo.gl/SNwb4r


 

  1. कॉपी करण्यासाठी ज्वारीच्या दाण्याएवढा इयरफोन, महावितरणच्या लिपीक परीक्षेत कॉपी करणारे अटकेत, औरंगाबाद पोलिसांची कारवाई https://goo.gl/2vxazT


 

  1. महिलेवर झाड कोसळलं, त्यात मनपाचा दोष नाही, चेंबूरमधील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बीएमसीचा चौकशी अहवाल https://goo.gl/p4ZBZL


 

  1. राष्ट्रपती कोविंद यांच्या एअर होस्टेस मुलीला ग्राऊंड ड्युटी, सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय https://goo.gl/Cdevj6


 

  1. इराण-इराकचा सीमाभाग भूकंपाने हादरला, तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू, 2800 पेक्षा जास्त जखमी https://goo.gl/bVa772


 


BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांच्या 'रेड लाईट डायरीज' सदरातील नवा ब्लॉग, रेड लाईट एरियातली नोटाबंदी https://goo.gl/VKkxGm

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा विशेष ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन https://goo.gl/Rphn5a

मूड महाराष्ट्राचा : 'एबीपी माझा'ची महायात्रा, थेट अमरावतीतून, पाहा आज संध्याकाळी 7.30 वा.

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर