1. मुंबईकर वाऱ्यावर, उद्धव ठाकरे दौऱ्यावर, सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूसही न करता अमरावतीला, सभेत पुलाविषयी चकार शब्दही नाही https://goo.gl/4iPe5W

2. पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघलांचा पळ, तर आयुक्त अजॉय मेहतांचा पत्ता नाही https://goo.gl/zSsWBt

3. पूल रेल्वेचा की पालिकेचा या वादात न पडता दोन्ही प्रशासनांनी एकत्रित काम करण्याचं आश्वासन हवेतच, सीएसएमटी पूल दुर्घटनेसंदर्भात हायकोर्टात याचिका, 22 मार्चला सुनावणी https://goo.gl/hYtRxb

4. सरकारचा संबंध नाही, पादचाऱ्यांमुळे पूल पडला, भाजप नेत्या संजू वर्मांचं जखमेवर मीठ https://goo.gl/Cywns3

5. सहा मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या पुलाचं पाडकाम हाती, पुलाचा लोखंडी सांगाडाही हटवणार https://goo.gl/5nJgH8

6. नाईट शिफ्टला निघालेल्या डोंबिवलीच्या तीन नर्स परतल्याच नाहीत, परिवारांसह जीटी हॉस्पीटलवर शोककळा https://goo.gl/SKBmjw

7. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात https://goo.gl/mc8T1W

8. बसपा सुप्रीमो मायावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय जाहीर https://goo.gl/Es1cNs

9. सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली तयार करणार, राष्ट्रीय निवडणूक आयोगाची हायकोर्टात हमी https://goo.gl/Nz7WB6

10. न्यूझीलंडमधील दोन मशिदींमध्ये अंदाधुंद गोळीबार, 49 जणांचा मृत्यू, बांगलादेशचा क्रिकेट संघ थोडक्यात बचावला https://goo.gl/1Ejs9D

ब्लॉग : भारिप-बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी, 'नेम चेंज'चा निर्णय 'गेम चेंजर' ठरेल का? एबीपी मझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा ब्लॉग https://goo.gl/9Q4XU8

खडाखडी : सहा मुंबईकरांचे मारेकरी कोण... राजकारणी की अधिकारी? सायंकाळी 7.25 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK