एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/12/2017

  1. मोहाली वन डेत कर्णधार रोहित शर्माचं श्रीलंकेविरुद्ध खणखणीत द्विशतक, बायकोला द्विशतकाचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट, वन डेत तीन द्विशतकं ठोकणारा रोहित एकमेव क्रिकेटर https://goo.gl/MWpYWa


 

  1. रोहित शर्माच्या नाबाद 208 धावांच्या जोरावर भारताच्या 4 बाद 392 धावा, आव्हानाचा पाठलाग करताना 32 षटकात श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत https://goo.gl/qXc3Mk


 

  1. गुजरातची निवडणूक एकतर्फी होणार, काँग्रेसचीच सत्ता येणार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा 'अस्मिता'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत दावा https://goo.gl/Q2mNLy


 

  1. गुजरातमध्ये भाजप हरणार, एबीपी- सीएसडीएस आकडेवारीच्या आधारे योगेंद्र यादवांचा अंदाज, भाजपपेक्षा काँग्रेसला 10 ते 20 जागा अधिक मिळण्याचं भाकित https://goo.gl/uEESkL


 

  1. नाशिक-मुंबई हवाई सेवेला 23 डिसेंबरपासून सुरुवात, उद्यापासून बुकिंग, दोन-तीन दिवसात वेळापत्रक जाहीर होणार https://goo.gl/tmWSZ9 तर 24 डिसेंबरपासून मुंबई-कोल्हापूर विमानसेवाही सुरु, आठवड्यातून 3 दिवस विमान झेपावणार https://goo.gl/gV8hY1


 

  1. मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी आमदार प्रवीण दरेकर यांना दिलासा, बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे सरकारचं प्रशस्तीपत्रक https://goo.gl/yTEF9D


 

  1. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडांसह चारजण दोषी, दिल्लीच्या विशेष न्यायालयाचा निकाल https://goo.gl/i1phCy


 

  1. हॉटेल, रेस्टॉरंट MRP पेक्षा जास्त दराने मिनरल वॉटर आणि हवाबंद खाण्याचे पदार्थ विकू शकतात, सुप्रीम कोर्टाचा निकाल https://goo.gl/NEMNC5


 

  1. पिंपरीत खड्ड्यातून अचानक उकळतं पाणी बाहेर, भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणीची मागणी, गरम पाण्याचं कारण मात्र अस्पष्ट https://goo.gl/QdgiYb


 

  1. नवी मुंबईत मोबाईल, पर्स लुटून तरुणीला ट्रेनमधून फेकणाऱ्याला शिळफाट्यावरुन अटक, नवी मुंबई पोलिसांची कारवाई, 2 डिसेंबरला जुईनगर स्थानकात तरुणीला लुटून फेकल्याचं उघड https://goo.gl/VULHbz


 

  1. लग्नाचं वचन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गडचिरोलीत भाजप नेत्याला अटक, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल https://goo.gl/FSemWG


 

  1. गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून 500 उठाबशांची शिक्षा, कोल्हापुरातल्या कानूर गावातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थीनीला उभं राहणंही कठीण http://abpmajha.abplive.in/


 

  1. लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूची गळफास घेऊन आत्महत्या, पिंपरीतील धक्कादायक प्रकार https://goo.gl/yDektT


 

  1. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांपासून जोरदार बर्फवृष्टी, नियंत्रण रेषेजवळ पाच जवान बेपत्ता https://goo.gl/G2XREC


 

  1. पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सूरमयी सुरुवात, पुढील पाच दिवस पुणेकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी http://abpmajha.abplive.in/


 


*BLOG* - खादाडखाऊ : सुरेल सवाईला ‘फक्कड’ करणार चविष्ट, तेही पर्यावरणपूरक मार्गाने... फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/6Wf6Gm

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*