एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 फेब्रुवारी 2019 | मंगळवार
- महाराष्ट्रात आजपासून आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण लागू, अल्पसंख्याकांच्या संस्था वगळता खासगी अनुदानित, विनाअनुदानित संस्थांत आरक्षण, मराठा समाजाचं 16 टक्के आरक्षण कायम https://goo.gl/4sZUH8
- मतविभाजन टाळण्यासाठी मनसेनं महाआघाडीत सहभागी व्हावं, अजित पवारांचं राज ठाकरेंना आमंत्रण https://goo.gl/jVh2Nb
- युतीसाठी अमित शाह-उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा, विधानसभेच्या 150 जागांवर लढण्याची शिवसेनेची तयारी, सूत्रांची माहिती https://goo.gl/6UFgzH मोठ्या नेत्यांची फोनवरील चर्चा समजणारं तंत्रज्ञान अजून तरी नाही, युतीच्या जागावाटपाच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर https://goo.gl/rnLjZy
- पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट, त्यांना तुरुंगात टाका, राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा गंभीर आरोप https://goo.gl/VSNQfP
- एमपीएससी परीक्षेत मध्यप्रदेशातील 'व्यापमं'सारखा घोटाळा, 'मास कॉपी'साठी सरकारची मदत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेचा आरोप https://goo.gl/Pr81a7
- पुण्यात आरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांची हत्या, दोघांना अटक, अपहरणानंतर पोलिसांनी मदत न केल्यानं पोलिसांवरही कारवाई करावी, कुटुंबियांची मागणी https://goo.gl/3sD43r
- कोर्टाच्या अवमाननेप्रकरणी सीबीआयचे माजी अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांना दणका, एक लाख रुपये दंड आणि कामकाज संपेपर्यंत कोर्टात उभं राहण्याची शिक्षा https://goo.gl/62kkiy
- दिल्लीतील करोल बाग परिसरातील हॉटेल अर्पित पॅलेसला भीषण आग, 17 जणांचा मृत्यू तर 35 हून अधिक जखमी https://goo.gl/6sQqDZ
- मोहसीन शेख हत्या प्रकरणात जामिनावर सुटलेला आरोपी धनंजय देसाईवर गुन्हा, पुण्यात बेकायदा रॅली काढल्याने देसाईसह दीडशे जणांवर कारवाई https://goo.gl/i2Jsed
- अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या बदला सिनेमाचा ट्रेलर रिलीज, स्पॅनिश फिल्मवर आधारित कहाणी, 8 मार्चला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/MNXYAq
माझा विशेष : 'भारतरत्न'चा अपमान का करता? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता ‘एबीपी माझा’वर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK