*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जानेवारी 2018 | शुक्रवार*

  1. बेस्टच्या संपावर तोडगा नाही, ‘आधी संप मागे घ्या मग चर्चा’, पालिका प्रशासनाचं हायकोर्टात अल्टिमेटम तर ‘तोडग्याशिवाय माघार नाही’, कर्मचारी संघटनांचा पवित्रा https://goo.gl/LoCNsL


 

  1. आगामी निवडणूक पानिपतच्या युद्धासारखी, 2019 मध्ये आमचीच सत्ता येणार, अमित शाह यांना विश्वास, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि पेशव्यांचा उल्लेख https://goo.gl/8gdePw


 

  1. मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान हायकोर्टात नाट्यमय घडामोडी, न्यायमूर्ती मोरेंच्या खंडपीठापुढे सुनावणीस याचिकाकर्त्यासह अॅड. सदावर्तेंचा आक्षेप https://goo.gl/6yVKxi


 

  1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान समारंभात पुणेरी पगड्यांवरुन वाद, विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर विद्यार्थ्यांना पगडी घालण्याचा निर्णय मागे https://goo.gl/9r9uxQ


 

  1. मोठ्या वादानंतर यवतमाळमध्ये 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली येडे यांना उद्घाटनाचा मान https://goo.gl/sCLnb3


 

  1. आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे खुल्या वर्गातील उमेदवारांना दिलासा, लोकसेवा परीक्षेसाठी वयाची अट शिथील, परीक्षेला बसण्याच्या संधी वाढणार https://goo.gl/kT8Bk1


 

  1. काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, माजी मंत्री वसंत पुरकेंची जीभ घसरली, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कुटुंबीयांबद्दलही आक्षेपार्ह विधान https://goo.gl/VQnc2e


 

  1. अमित ठाकरेंच्या लग्नाचं राज ठाकरेंकडून राहुल गांधींना निमंत्रण, मोदी-शाहांचं यादीत नाव नाही, केंद्रातील बड्या नेत्यांना पत्रिका दिल्या https://goo.gl/mMb1nn


 

  1. सीबीआयचे माजी प्रमुख आलोक वर्मा यांचा राजीनामा, तर विशेष संचालक राकेश अस्थाना यांना झटका, सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरची चौकशी सुरुच राहणार https://goo.gl/RTmKBz


 

  1. महाराष्ट्रातील 17 शहरांची हवा घातक, प्रशासनाच्या ढिम्मपणावर केंद्र नाराज, देशभरातील 102 शहरांना तातडीने 'अॅक्शन प्लॅन' देण्याच्या सूचना https://goo.gl/uWzod2


*रिव्ह्यू* : द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : आहे मनमोहन तरी..  https://goo.gl/LPCL1Z

*मी नयनतारा सहगल बोलतेय...*  ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या भाषणाचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केलेलं अभिवाचन https://goo.gl/1cCh9x

*माझा विशेष* :  पुरकेंच्या असभ्य भाषेला काँग्रेसचं समर्थन? आज रात्री 9.15 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE*