*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 ऑक्टोबर 2019 | गुरुवार*
1. पीएमसीचे व्यवहार केंद्र सरकारच्या अखत्यारित नाहीत, मात्र समस्येबाबत आरबीआय गव्हर्नरशी बोलू, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची ग्वाही, खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न https://bit.ly/324ddga
2.आघाडी सरकारच्या पंधरा वर्षात काय केलं याचा हिशेब द्या, सांगली जिल्ह्यात जत येथील सभेत भाजपाध्यक्ष अमित शाहांचा शरद पवारांना सवाल, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंची विरोधकांवर आगपाखड https://bit.ly/2Owfblz
3. राज ठाकरेंची तोफ आज मुंबईत धडाडणार, सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये सभा, पावसामुळे मैदानांऐवजी रस्त्यावर सभा घेण्याची मनसेची मागणी https://bit.ly/35jUz5U
4. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या बाईक रॅलीत वाहतूक नियमांना हरताळ, कार्यकर्ते विना हेल्मेट https://bit.ly/2VBJOri , तर उस्मानाबादमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर बाईकवर ट्रिपल सीट https://bit.ly/2p5S7PQ
5. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; डीए, बोनससह विविध मागण्यांसाठी 25 ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा https://bit.ly/33ktT37
6. नवी मुंबईतल्या सीवूड्समध्ये अळ्यांचा उच्छाद, झाडांसह भिंती, रस्ते अळ्यांनी व्यापले, अळ्या अंगावर पडत असल्याने अपघाताचा धोका https://bit.ly/2oyyOPh
7. पुण्यात उद्या आणि परवा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज, कालच्या जोरदार पावसात झाड कोसळून बसचालकाचा मृत्यू https://bit.ly/2MyXoHA
8. जिओने फ्री आऊट गोईंग सेवा बंद केल्यानंतर वोडाफोन-आयडियाकडून फ्री कॉलिंगची घोषणा, कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ग्राहकांची चांदी
9. पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांना 2018 तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना 2019 साठी साहित्याचं नोबेल जाहीर https://bit.ly/33naf6L
10. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटीत मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांची दमदार खेळी, पहिल्या दिवशी भारताच्या 3 बाद 273 धावा, कर्णधार म्हणून विराटची पन्नासावी कसोटी https://bit.ly/2IFbMNn
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK