एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 एप्रिल 2019 | बुधवार

  1. सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका, राफेल कराराच्या पुराव्याच्या कागदपत्रांवर घेतलेले सर्व आक्षेप फेटाळले https://bit.ly/2Z2fYgF


 

  1. राफेल प्रकरणी स्वत:ची मतं कोर्टाच्या नावाने खपवून राहुल गांधींनी कोर्टाचा अवमान केला, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचा काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा https://bit.ly/2UtiL3R


 

  1. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान, राज्यातील 7 मतदारसंघ सज्ज, रणरणत्या उन्हातही निवडणूक कर्मचाऱ्यांकडून जय्यत तयारी https://abpmajha.abplive.in/


 

  1. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींवरील सिनेमा प्रदर्शित होणार नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय https://bit.ly/2D7IGTY


 

  1. राधाकृष्ण विखे आणि विजयसिंह मोहितेंचा भाजपप्रवेश निश्चित? पंतप्रधान मोदींच्या अहमदनगरमधील सभेत विखे पाटील यांचा तर माढ्याच्या सभेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता https://bit.ly/2UaVzCC


 

  1. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला, लालूंची प्रकृती गंभीर नसल्याच्या सीबीआयच्या दाव्यानंतर कोर्टाचा निर्णय https://bit.ly/2U7Y20z


 

  1. वैद्यकीय अभ्यासक्रमात सर्व आरक्षणांनंतर खुल्या वर्गाला 4 टक्केच जागा, विद्यार्थ्यांचं शांततापूर्ण आंदोलन https://bit.ly/2KpRBGI


 

  1. मोदी सरकार आलं तर शांततेच्या मार्गाने भारतासोबत चर्चा होऊ शकेल, इम्रान खान यांचं वक्तव्य https://bit.ly/2UILz86


 

  1. भाजप सरकारकडून तपासयंत्रणांचा गैरवापर, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप https://abpmajha.abplive.in/


 

  1. जोरदार शक्तीप्रदर्शन करत राहुल गांधींचा अमेठीतून अर्ज दाखल, सोनिया-प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रांची उपस्थिती, उद्या स्मृती इराणी भरणार अर्ज https://bit.ly/2UNTeBT


 


तोंडी परीक्षा: भाजप सरकारकडून तपासयंत्रणांचा गैरवापर, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप, आज रात्री 8 वाजता प्रक्षेपण

खडाखडी: राजकारण म्हणजे पैशाचा खेळ झालाय का? थेट कर्नाळ, सांगलीहून लाईव्ह चर्चा, आज सायंकाळी 7:25 वाजता प्रक्षेपण

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

मेसेंजर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE https://goo.gl/enxBRK