एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/01/2018


1. सरकारकडून वाहनचालकांची फसवणूक, ऑगस्टपासून इंधनाचे दर रोज बदलते ठेवण्याच्या नावाखाली केवळ वाढच, पेट्रोलपंप चालक संघटनांची ग्राहक पंचायतीकडे धाव https://goo.gl/wVXosQ

2. आर्थिक मागासवर्गाच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत 8 लाखापर्यंत वाढ, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा https://goo.gl/MD23ZJ

3. एअर इंडियात 49 टक्के, तर सिंगल ब्रँड रिटेलमध्ये 100 टक्के एफडीआयला परवानगी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/g3UaUo

4. चुकीच्या वीज बिलामुळे शेतकरी हवालदिल, अधिकाऱ्यांचंही दुर्लक्ष, लातुरात महावितरणच्या ऑफिसातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न https://goo.gl/RNQKAW

5. कमला मिल अग्नितांडवातील आरोपी युग तुलीचा पोलिसांना गुंगारा, फायर ब्रिगेडच्या अहवालानंतर अवघ्या अर्ध्या तासात तुली फरार http://abpmajha.abplive.in/

6. केंद्रीय विद्यालयांमधील हिंदू प्रार्थनांबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, सरकारी मदतीवर चालणाऱ्या शाळांमध्ये धर्माधारित प्रार्थना नको, याचिकाकर्त्यांची मागणी http://abpmajha.abplive.in/

7. मदरशांमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग, शिय्या वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिझवींचं पंतप्रधानांना पत्र https://goo.gl/nvbFB8

8. आधार कार्डच्या धर्तीवर आता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी, मार्चपासून सुरुवात, तर जूनपासून अनिवार्य https://goo.gl/gx7sfZ

9. एकाच वेळी तब्बल 301 मुलींचं नामकरण, बीड शहरात नामकरणाचा सामूहिक सोहळा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डकडूनही दखल https://goo.gl/Ea51bB

10. गर्भातील बाळाला मेंदू आणि हृदयविकार, अवघडलेल्या मातेला 28 आठवड्यांनी गर्भपाताची परवानगी, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय https://goo.gl/SCyrud

11. न्याय विकत मिळत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा?, फुटीर नगरसेवकांच्या निर्णयावरुन मनसेच्या बाळा नांदगावकरांचा सेनेला टोला https://goo.gl/LfFDtV

12. भिडे गुरुजींच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री आणि गिरीश बापटांना जीवे मारण्याची धमकी, प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक माहिती, पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची खंत https://goo.gl/JXJXE4

13. मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद, माघी गणेशोत्सवानिमित्त मूर्तीला सिंदूर लेपन करण्यासाठी ट्रस्टचा निर्णय https://goo.gl/U89Hu6

14. हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी एखाद्या संपत्तीसारखा मौल्यवान, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटर लान्स क्लुजनरकडून पंड्याचं कौतुक https://goo.gl/aZ1xaB

15. व्हॉईस कॉलवर बोलताना व्हिडिओ कॉलवर स्वीच व्हा, लवकरच व्हॉट्सअॅपचं नवं फीचर https://goo.gl/RemP1Q

माझा विशेष : पेटलेल्या तेलाचे भाव अर्थचक्र बिघडवतील? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - http://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा