एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2019 | रविवार

  1. निवडणुकीत मतदानाच्या 48 तासाआधी सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर प्रचारास बंदी, निवडणूक आयोगाची विधी मंत्रालयाला सूचना https://goo.gl/C7KMBG


 

  1. सरकारविरोधात बोलत असल्यानं आयोजकांनी अडथळे आणले, अभिनेते अमोल पालेकरांचा आरोप, विरोधकांकडूनही टीका, मुंबईतील एनजीएमएतर्फे आयोजित कार्यक्रमातील प्रकार https://goo.gl/zEfs8g


 

  1. सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत भाजपमधील गटबाजी उघड, शरद पवारांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडावी, मंत्री सुभाष देशमुखांचा संताप https://goo.gl/enaZBv


 

  1. दुष्काळ निवारणासाठी देवस्थानांनी दानपेट्या उघडाव्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा जेजुरीत सल्ला https://goo.gl/LgbCQg


 

  1. सोलापूर दरोडेखोर एन्काउन्टर प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी बनाव रचून हत्या केल्याचा मृत विनायक काळेच्या नातेवाईकांचा आरोप, गोळीबारात एक दरोडेखोर ठार, 3 पोलिस जखमी https://goo.gl/eeMgfv


 

  1. आंध्र प्रदेशातल्या बहीण भावाचा 1 लाख रुपयात सौदा, लातूर जिल्ह्यातल्या चाकूरमधला प्रकार, दोन्ही भावंडांना मारहाण करुन चटके https://goo.gl/wnHFkn


 

  1. स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणबाजी, नांदेडमधील कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका https://goo.gl/jFpY3e


 

  1. 8. जम्मू काश्मिरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांकडून पाच अतिरेक्यांना कंठस्नान, अद्यापही चकमक सुरु, दोन्ही बाजूंनी गोळीबार https://goo.gl/xGqyLN


 

  1. 9. भारतात 3D प्रिंटिंगच्या मदतीने कृत्रिम हाडांची निर्मिती, आता संपूर्णपणे निकामी हाडे पुन्हा बसवणे शक्य, दर्शना पटेल यांची यशस्वी शस्त्रक्रिया, वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती https://goo.gl/AMi1MN


 

  1. टीम इंडियानं अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यासह मालिकाही गमावली, हॅमिल्टनच्या मैदानात न्यूझीलंडचा भारतावर चार धावांनी निसटता विजय https://goo.gl/NpBZTt , तर भारतीय महिलांनाही न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश https://goo.gl/axhrzM


 

*BLOG* : एबीपी माझाची प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग, नमो vs रागा : तरुणाईची 'मन की बात' https://goo.gl/hf5ryL

*BLOG* :  एबीपी माझाची प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ यांचा ब्लॉग, गडचिरोलीच्या जंगलातली पालवी https://goo.gl/o66hBD

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK