एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार
1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचंच सरकार येणार, राज्यपालांना राजीनामा सोपवल्यानंतर फडणवीसांचा निर्धार, सत्तास्थापनेपर्यंत राज्यात देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री https://bit.ly/2PZusvH

2.गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होतोय, शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपची गरज नाही, उद्धव ठाकरेंचं भाजपला प्रत्युत्तर https://bit.ly/2NwPikN

3. दुश्मन न करे दोस्त ने ये काम किया है, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनाविरोधी सूर, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नव्हता, फडणवीसांच्या विधानानंतर युतीचं भवितव्य धोक्यात https://bit.ly/32se61r

4.  फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार, याचीच आम्हाला काळजी, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,  संजय राऊत यांच वक्तव्य https://bit.ly/2qEvqCX

5. आमदार फोडण्यासाठी भाजपची 50 कोटींची ऑफर, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा आरोप, भाजप कार्यकर्त्यांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न, काँग्रेस आमदारांचा दावा https://bit.ly/32zoxjW
6. घोडेबाजार होण्याच्या भीतीनं शिवसेनेचे आमदार रंगशारदामध्ये, 15 तारखेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याची मागणी https://bit.ly/2K1QnP0

7.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या सोनी टीव्हीची दिलगिरी, शिवप्रेमींच्या संतापानंतर जाग, बिग बींच्याही माफीची मागणी https://bit.ly/2WVpL7A

8. नोटबंदी हा दहशतवादी हल्ला, जबाबदार लोकांना शिक्षा व्हावी , राहुल गांधी यांचं वक्तव्य https://bit.ly/2qCpiLO, नोटाबंदीच्या  तीन  वर्षानंतरही  पाच लाखांच्या नोटा बदलून मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष https://bit.ly/2K58aVQ
9. 5 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणानुसार नवीन नोकर भरती नको, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश,  मराठा आरक्षण लागू झाल्यानं खुल्या प्रवर्गातील नियुक्त्या रद्द करण्याच्या अध्यादेशालाही स्थगिती https://bit.ly/36Ks5TE

10.  कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा, सांगली जिल्ह्यातील ओमासे दाम्पत्य मानाचे वारकरी https://bit.ly/36NMcjB

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK