एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 8 जानेवारी 2019 | मंगळवार
1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल उच्चवर्णीयांना 10 टक्के आरक्षण, घटनादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा, विधेयकात खासगी शिक्षण संस्थांचाही समावेश, विधेयकाला राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता नाही https://goo.gl/9S94Ms
2. बेस्ट प्रशासनासोबतची आजची बैठक निष्फळ, कर्मचारी संपावर ठाम, तर संपावरुन बेस्ट युनियनमध्ये फूट, कामगार सेना संप मागे घेण्याबाबत विचार करणार https://goo.gl/VZxKRu
3. देशातील 25 कोटी कामगार संपावर, 10 प्रमुख संघटनांसह मंत्रालय कर्मचाऱ्यांचाही संपाला पाठिंबा, मंत्रालयाच्या आरसा गेटसमोर कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शनं, बँक, पोस्टल सेवेवर परिणाम https://goo.gl/2xSQa2
4. CBI च्या संचालक पदी पुन्हा आलोक वर्मा, सीबीआय प्रकरणावर केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, सीव्हीसीची शिफारस असल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा दावा https://goo.gl/KfNU51
5. 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आयोजन समितीकडून तीन नावांची शिफारस, महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार आणि विठ्ठल वाघ यांचा विचार https://goo.gl/aQA1DK
6. सचिवांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, रामदास कदम आणि सचिवांमधील बाचाबाचीवर खासदार संभाजीराजेंचं स्पष्टीकरण, दोघांकडून वादावर पडदा https://goo.gl/n9vAHp
7. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंची सोयीची भूमिका, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी हजर, धनगरांना आरक्षण मिळत नाही तोवर दालनात प्रवेश न करण्याच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा https://goo.gl/kjQfKW
8. दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात दारुमाफियांची शक्कल, कारच्या दारातून दारुच्या बाटल्यांची तस्करी, दोघांना अटक https://goo.gl/q6fukH
9. अभिनेते-दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सरचं निदान, प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची पुत्र आणि अभिनेता हृतिक रोशनची माहिती https://goo.gl/DUYhj9
10. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला बीसीसीआयकडून घसघशीत इनाम, मालिकेत खेळलेल्या शिलेदारांना प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख रुपयांचा बोनस जाहीर https://goo.gl/sE5aL2
माझा विशेष : सवर्णांना आरक्षण हे मोदींचं चेकमेट?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, ‘एबीपी माझा’वर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE