एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/01/2018

  1. हॉटेल मालकांची मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली होती, मुंबईतील कमला मिल्स आगीप्रकरणी संजय निरुपम यांचा गंभीर आरोप, भ्रष्ट आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी https://goo.gl/CCW9Qg


 

  1. वर्षभरानंतर सरकार बदलणार, जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, गिरीश बापट यांचं पुण्यात खळबळजनक वक्तव्य https://goo.gl/DdxzN3


 

  1. मुंबईतील शिवेसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत हत्येप्रकरणाचा 24 तासात छडा, पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचं उघड, दोघांना अटक https://goo.gl/qfzojY


 

  1. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाने इतिहासाची मोडतोड केली, कोरेगाव भीमा हिंसाचारामागे त्यांचाच हात, ‘माझा’च्या मुलाखतीत भिडे गुरुजींचा आरोप https://goo.gl/Zji8ar


 

  1. मतं मागायला गेलेल्या भाजप उमेदवाराला मतदारांकडून चपलांचा हार, मध्य प्रदेशच्या धारा जिल्ह्यातील प्रकार https://goo.gl/NRuHHb


 

  1. औरंगाबादमधली तरुणाई स्वस्तातल्या नशेच्या विळख्यात, व्हाईटनरच्या दुष्परिणामांवर ‘एबीपी माझा’चा खास रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/


 

  1. गांधी हत्येची पुन्हा चौकशी होणार नाही, सुप्रीम कोर्टाने अभिनव भारतचे ट्रस्टी डॉ. पंकज फडणीस यांची याचिका फेटाळली https://goo.gl/J4ztrz


 

  1. मुंबईतील मरिन ड्राईव्हवरील तरंगत्या हॉटेलला परवानगी नाहीच, हायकोर्टाचा निर्णय, सागरी किनाऱ्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं मत https://goo.gl/KpkJ8c


 

  1. जम्मू-कश्मीरच्या बडगाम, पुलवामामध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, दोन दहशतवाद्यांचा खात्मा http://abpmajha.abplive.in/


 

  1. प्रजासत्ताक दिनाच्या तोंडावर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, मथुरेतून एक जण ताब्यात, दिल्लीत हाय अलर्ट https://goo.gl/CnFLDg


 

  1. ‘चप्पल चोर पाकिस्तान!’ कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाप्रकरणी अमेरिकेतील पाकिस्तानच्या दूतावासासमोर घोषणाबाजी https://goo.gl/xQ68xj


 

  1. मुंबईतील माटुंगा स्टेशनची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंद, केवळ महिलांद्वारे चालवलं जाणारं स्टेशन म्हणून गौरव http://abpmajha.abplive.in/


 

  1. रेल्वेचा 'तिसरा डोळा', देशभरातील प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करणार, बुलेट ट्रेनच्या कामावरही लक्ष https://goo.gl/8pHRZa


 

  1. मुंबईमध्ये यंदाच्या मोसमातील निचांकी तापमान, पुण्यासह राज्यात पारा घसरला, निफाडमध्ये द्राक्ष बागा संकटात http://abpmajha.abplive.in/


 

  1. केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचं 208 धावांचं लक्ष्य गाठताना टीम इंडियाची दमछाक, आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद, भारत संकटात https://goo.gl/kVbGY3


 

EXCLUSIVE : संभाजी भिडे गुरुजींची मुलाखत https://goo.gl/KVcmJX

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांच्या एका हरवलेल्या दशकाची डायरी दशकातील नवीन ब्लॉग, चंकी पांडे : पहलाज निहलानी, बांगलादेश आणि उदयप्रकाश यांनी प्रतिमा घडवलेला नट https://goo.gl/aEun52

BLOG : ब्लॉगर समीर गायकवाड यांच्या रेड लाईट डायरीज सदरातील नवीन ब्लॉग, तळतळाट... https://goo.gl/oDnd1L

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive-

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा