एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/04/2018

  1. अहमदनगरच्या पोटनिवडणुकीत रक्तरंजित थरार, शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप अटकेत, आमदार पिता आणि सासऱ्यांसह 30 जणांवर गुन्हा https://goo.gl/MtMkoW


 

  1. शिवसैनिकांच्या दुहेरी हत्येनंतर अहमदनगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे मात्र थीम पार्कच्या उद्घाटनाला, विखे-पाटलांचीही हजेरी, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द https://goo.gl/vqGtEp भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पोलिसांच्या संगनमताने कृत्य, शिवसेना नेते रामदास कदम यांचा गंभीर आरोप https://goo.gl/WCTYAT


 

  1. पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या नव्या पर्वाला सुरुवात, मध्यरात्रीपासून सुमारे एक लाख लोक सहभागी https://goo.gl/3EKSup


 

  1. पुढील दोन दिवस राज्यात गारपिटीचा इशारा, तर अवकाळीनं मनमाडमध्ये कांद्यांचं नुकसान, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रालाही फटका https://goo.gl/LFkLoR


 

  1. उस्मानाबादमध्ये सैन्यभरतीला सुरुवात, उन्हाच्या तडाख्यामुळे मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत भरतीची प्रकिया, अनेक इंजिनीअर्स आणि उच्च पदवीधरांचे अर्ज https://goo.gl/Rt9Nvw


 

  1. स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चा, ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ चा जयघोष, लवकरच दिल्लीतील ‘रामलीला’वर मोर्चा काढण्याचा इशारा https://goo.gl/x3JGqz


 

  1. मुंबई विद्यापीठाच्या 30 अभ्यासक्रमांच्या परीक्षा एक महिना पुढे ढकलल्या, निकालही लांबणीवर पडणार  https://goo.gl/2tXZyL


 

  1. मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा उजेडात, रत्नागिरी उपकेंद्रातील ५० संगणक धूळ खात, ऑनलाईन असेसमेंटची कामं खासगी महाविद्यालयातून http://abpmajha.abplive.in/


 

  1. कॅन्सरग्रस्तांना दिलासा, महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात मोफत केमोथेरपीची सुविधा https://goo.gl/WofWZr


 

  1. न्यायपालिकेत प्रत्येक प्रश्नावर महाभियोग उत्तर नाही, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती चेलमेश्वर यांचं वक्तव्य https://goo.gl/7qHdoP


 

  1. कर्नाटकमध्ये भाजपला दणका, स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता देण्यास नकार दिल्याने 220 मठांचं काँग्रेसला समर्थन https://goo.gl/55foAp


 

  1. सज्ञान अविवाहित तरुणी पालकांच्या घटस्फोटानंतरही वडिलांकडे देखभाल खर्च मागू शकते, मुंबई हायकोर्टाचा निकाल https://goo.gl/6ju6jV


 

  1. प्रवाशांनी भरलेली अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस इंजिनशिवाय 10 किलोमीटर धावली, जीवितहानी नाही, दोन कर्मचारी निलंबित https://goo.gl/fpGU9Z


 

  1. अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा, प्रतिष्ठेचा 'दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान होणार https://goo.gl/8b9ra6


 

  1. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी भारताला तीन सुवर्ण, वेटलिफ्टिंमध्ये पूनम यादव, नेमबाजीत मनू भाकेरसह भारताला महिलांच्या टेबलटेनिसचं सुवर्ण https://goo.gl/Rg6n5a


 

*BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा विशेष ब्लॉग- चित्रपटांवरच्या बहिष्कारामागचं अ(न)र्थशास्त्र https://goo.gl/ovG1nM

*BLOG* : एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल खिचडी यांचा ब्लॉग, राहुलची खिचडी : मुख्यमंत्र्यांची भाषणबाजी आक्रस्ताळी का झालीय? https://goo.gl/VV34nx

*विशेष चर्चा* : प्रादेशिक सिनेमांमध्येही कास्टिंग काऊच?, पाहा रात्री 8 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*