एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/07/2018


 

  1. मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, जेईई-मेन आणि नीट परीक्षा यापुढे वर्षातून दोन वेळा होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांची घोषणा https://goo.gl/eJjL9v


 

  1. मनसेच्या आंदोलनाला अखेर यश, मल्टिप्लेक्स चालक राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर, खाद्यपदार्थांचे दर 50 रुपयांवर आणण्याचं आश्वासन https://goo.gl/uBsEkD


 

  1. अहमदनगरमधील केडगावच्या शिवसैनिक हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांना जामीन मंजूर https://goo.gl/qsvtF7


 

  1. 16 जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा रोखण्याचा राजू शेट्टींचा इशारा, तर दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचा सवाल https://goo.gl/Bz4Jn5


 

  1. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे मोबाईल जप्त करा, रस्ते सुरक्षिततेसाठी उत्तराखंड हायकोर्टाचे आदेश https://goo.gl/vUDMdY


 

  1. कोकणात रत्नागिरीसह रायगडमध्ये मुसळधार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली https://goo.gl/2b2CWJ


 

  1. मुंबईजवळील वसईच्या चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले, पाण्याचा प्रवाह वाढल्याने बचावकार्यात अडथळे, 35 जण सुखरूप तर 5 जण बेपत्ता https://goo.gl/2b2CWJ


 

  1. विदर्भातही मुसळधार पावसाची हजेरी, नागपूरमध्ये पावसाने 24 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा https://goo.gl/Qp8eCh


 

  1. मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत दरम्यान रेल्वेसेवा सकाळपासून ठप्प, अनेक रेल्वेगाड्यांचा मार्ग बदलला https://goo.gl/2593F2


 

  1. मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनकडे गुड न्यूज, मादी पेंग्विनने अंडं दिलं, लवकरच नवा सदस्य जन्मणार https://goo.gl/ijFJys


 

  1. नवी मुंबईच्या कामोठ्यातील व्यावसायिकाच्या हत्येचं गूढ उकललं, प्रेयसीला पळवल्याच्या रागातून जीव घेतल्याचं उघड https://goo.gl/HvmRFw


 

  1. मुंबईत उद्या रविवारी तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, मध्यरेल्वेवर विद्याविहार-भायखळा, पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ-गोरेगाव आणि हार्बर मार्गावर कुर्ला-वाशीदरम्यान मेगाब्लॉक https://goo.gl/DdPSro


 

  1. संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून मार्गस्थ, तर संत तुकारामांची पालखी आज पुण्यातल्या नाना पेठेत मुक्कामी, वारकरी भक्तिनामात दंग https://goo.gl/dwaBgj


 

  1. रामदास आठवलेंच्या आयुष्यावर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नागराज मंजुळे दिग्दर्शन करण्याची शक्यता https://goo.gl/jf4DKn


 

  1. विश्वचषकाच्या रणांगणात आज उपांत्यपूर्व फेरीच्या अंतिम दोन लढाया; स्वीडनसमोर इंग्लंडचं आव्हान, तर यजमान रशिया भिडणार क्रोएशियाशी https://abpmajha.abplive.in/


 

*BLOG* : अनिल बिस्वास - चित्रपट संगीताचे आद्यपीठ, प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग https://goo.gl/78cgSk

*माझा संघर्ष आणि मी* : झारखंडचे कृषी संचालक रमेश घोलप यांचा आयएएस होईपर्यंतचा संघर्षमय प्रवास, आज रात्री 8.30 वाजता

*माझा कट्टा* : ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता

*एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*