- राजस्थानमध्ये 5 वाजेपर्यंत 7, तर तेलंगणात 3 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान, पाचही राज्यांच्या निवडणुकांवर 'एबीपी माझा'चा एक्झिट पोल https://goo.gl/Az2uYo
- अहमदनगर, धुळे मनपा निवडणुकीचा रोमांच शिगेला, प्रचारतोफा थंडावल्या, रविवारी मतदान https://goo.gl/RPxJeQ
- राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु असतानाच नितीन गडकरींना भोवळ, प्रकृती स्थिर, शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर नागपूरला रवाना https://goo.gl/HhMkvU
- मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या मुलाचं धुळ्यात आंदोलन, टॉवरवर चढून भूसंपादन प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सरकारकडे मागणी https://goo.gl/9DiW8b
- दुधाला प्लास्टिक बंदीचा फटका बसणार नाही, दरवाढीची धमकी देऊ नका, पर्यावरण मंत्री रामदास कदमांचं आश्वासन, दूध उत्पादकांचा मात्र भाववाढीचा इशारा https://goo.gl/deRwSv
- मुंबईतील अदानी कंपनीच्या वाढत्या वीज दरवाढीची चौकशी होणार, MERC ने द्विसदस्यीय समिती नेमली https://goo.gl/5bWY6k
- संभाजी भिडेंना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन, आंबे खाल्ल्यानं मुलं होत असल्याच्या वक्तव्यावर नाशिक कोर्टात सुनावणी https://goo.gl/FL4eyk
- वसुंधरा राजे थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत, शरद यादवांचं वादग्रस्त वक्तव्य, यादवांच्या वक्तव्याने सर्व महिलांचा अपमान झाल्याची वसुंधरा राजे यांची प्रतिक्रिया https://goo.gl/9jo77k
- साताऱ्याचा पैलवान किरण भगतची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून माघार, डोकेदुखी आणि कंबरदुखी बळावल्यामुळे डॉक्टरांचा सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला https://goo.gl/Jw9vfx
- अॅडलेड कसोटीत टीम इंडियाच्या गोलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या सात बाद 191 धावा, ऑस्ट्रेलिया 59 धावांनी पिछाडीवर https://goo.gl/dmjrUw
*MOVIE REVIEW* : केदारनाथ.. न झालेला अभिषेक! https://goo.gl/Ff1VJ4
*MOVIE REVIEW* : मायलेकराच्या शोधाची कहाणी 'आरॉन' https://goo.gl/c8PGDA
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE*
*'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* www.majhawhatsapp.com