एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 जानेवारी 2019 | शनिवार
1. साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील मतभेद मिटण्याची शक्यता, शिवेंद्रराजे यांचे एबीपी माझावर संकेत https://goo.gl/k9MLxj
2. अहमदनगरच्या जागेवरुन आघाडीत पेच, राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटलांसाठी जागा सोडण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाचा नकार https://goo.gl/tBEJYh
3. शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याची योजना, चंद्रकांत पाटलांची माहिती, शेतकऱ्यांना त्यासाठी काही रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार https://goo.gl/xUCy2X
4. मराठा आरक्षण तातडीनं रद्द करा, एमआयएमचे आमदार इम्जियाज जलील यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मागासवर्ग आयोगाचा अहवाल रद्द करण्याचीही मागणी https://goo.gl/w224GR
5. राज्य सरकारला महापुरुषांच्या पुण्यतिथींचा विसर, शासनाच्या दिनदर्शिकेत फुले-आंबेडकरांच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नाही https://goo.gl/ar3Y3E
6. कर्जबुडव्या विजय मल्ल्या फरार आरोपी म्हणून घोषित, मुंबईच्या पीएमएलए कोर्टाचा निर्णय, मल्ल्याच्या अडचणीत वाढ https://goo.gl/Tp2cR8
7. आंबेनळी घाटातील बस अपघाताच्या सहा महिन्यांनंतर चालकाविरोधात गुन्हा दाखल, अपघातात कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू https://goo.gl/chywuo
8. महामार्गालगतची मद्य दुकानं आता पुन्हा खुली, राज्य सरकारकडून निकष शिथिल, सरकारी तिजोरीत भर पडणार https://goo.gl/4odFmB
9. ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर कावेरी सोम यांच्या डॉक्टर मुलीची आत्महत्या, अभ्यासाच्या मानसिक तणावातून जीवन संपवलं, सुसाईड नोट पोलिसांच्या हाती https://goo.gl/qD1nez
10. सिडनी कसोटीची सूत्रे टीम इंडियाच्या हाती, ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात सहा बाद २३६ अशी दाणादाण, कुलदीप-जाडेजाची फिरकी प्रभावी https://goo.gl/mKRkWU
माझा कट्टा : अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE