*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार*

  1. भाजपच्या चौथ्या यादीत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पत्ता कापला, तर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनाही संधी नाही, एकनाथ खडसेंऐवजी कन्या रोहिणी यांना उमेदवारी https://bit.ly/2AIAQi8


 

  1. भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर, घाटकोपरमधून प्रकाश मेहतांचं तिकीट कापल्यानंतर समर्थक आक्रमक, भाजप उमेदवार पराग शाहांची गाडी फोडली, बोरीवलीत सुनील राणेंविरोधातही घोषणाबाजी https://bit.ly/2VdKva7


 

  1. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवारांचं शक्तिप्रदर्शन, तर येवल्यातून छगन भुजबळांचा, लोणीमधून राधाकृष्ण विखे पाटलांचा अर्ज दाखल https://bit.ly/30LRKa4


 

  1. बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, गोपीचंद पडळकरांवर रॅली टाळून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ https://bit.ly/31WgPRr


 

  1. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का, माजी खासदार संजय दिना पाटील शिवसेनेत प्रवेश करणार https://bit.ly/30L3J83


 

  1. बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकलेचं आदित्य ठाकरेंना आव्हान, वरळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, तर साताऱ्यात उदयनराजेंविरोधात बिचुकलेची पत्नी लढणार https://bit.ly/30MEXo1


 

  1. शिवरायांबाबत अक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदम विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, बहुजन समाजवादी पक्षाकडून अहमदनगरमधून उमेदवारी https://bit.ly/32XfLfY


 

  1. आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, विरोधातील सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, तर याचिकाकर्त्या शिवसैनिकाला 50 हजारांचा दंड https://bit.ly/2VdKqTR


 

  1. बडगाममधील Mi-17 विमानाचा अपघात आमच्याच चुकीमुळे, हवाई दल प्रमुखांची कबुली, वार्षिक पत्रकार परिषदेत बालाकोट एअरस्ट्राईकचा प्रमोशनल व्हिडीओही जारी https://bit.ly/2InEbaK


 

  1. विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेचं टीम इंडियाला जोरदार प्रत्युत्तर, तिसऱ्या दिवसअखेर 8 बाद 385 धावा, डीन एल्गर आणि क्विंटन डी कॉकची दमदार शतकं https://bit.ly/30Hfk8d


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK