- राज्यभरातील रिक्त 36 हजार पदांसाठी येत्या महिन्यात जाहिरात, सरकारकडून जम्बो भरती, सर्व पदांसाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा https://goo.gl/pByXFT
- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 14 खरीप पिकांना वाढीव हमीभाव जाहीर, नाचणीला सर्वाधिक भाव, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव दिल्याचा दावा https://goo.gl/fjVhus
- प्रत्येक निर्णयात परवानगीची गरज नाही, नायब राज्यपालांविरोधातील सुप्रीम कोर्टातील लढाई केजरीवालांनी जिंकली https://goo.gl/8cFUv8
- अंधेरी पूल दुर्घटनेला कुणीच कसं जबाबदार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, पुलाच्या ऑडिटवरुनही पालिकेची कानउघाडणी https://goo.gl/8f7QwT
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुलीवर 6 सप्टेंबरच्या आत निर्णय द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश, टोलवसुलीने होणारा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग टाळण्याचेही निर्देश https://goo.gl/N4JXQ2
- तीन वर्षांत राज्याचं आर्थिक नियोजन बिघडल्याचं चित्र, 12 अधिवेशनात तब्बल 1 लाख 56 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या https://abpmajha.abplive.in/
- घोडेबाजार टाळण्यासाठी एक पाऊल, विधानपरिषदेच्या सर्व 11 जागा बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीयांचा प्रयत्न, काँग्रेसने माणिकराव ठाकरेंचं आणि शिवसेनेने दीपक सावंतांचं तिकीट कापलं https://goo.gl/YfvEiE
- पुराव्यांसाठी दिलेली दोन दिवसांची मुदत संपली, प्रसाद लाड यांचा काँग्रेस नेत्यांवर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा https://goo.gl/Vnkzqd
- स्लॅकच्या रंगापासून कॉस्मेटिक्सपर्यंत प्रत्येक गोष्टीवर निर्बंध, पुण्यातील एमआयटी शाळेच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी अटी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच नियम बनवल्याचा शाळेचा दावा https://goo.gl/oP7j93
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात डीएसकेंवर धडा, या धड्यातून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा, आमदार हेमंत टकले यांचा सवाल https://goo.gl/4jnvyS
- तरुणांची माथी भडकवणारा वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक मलेशियात सापडला, सूत्रांचा दावा, मात्र NIA कडून वृत्ताचं खंडन https://goo.gl/WExNxM
- पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोक्सीसह पाच जणांविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट, विशेष पीएमएलए कोर्टाकडून कारवाई https://goo.gl/N2bvLW
- बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर, अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु, सोनालीचं सोशल मीडियावर भावपूर्ण पत्र https://goo.gl/rWC9Nr
- सलमान खानकडून पनवेलमधील आपल्याच प्लॉटवर जाण्यासाठी आडकाठी, सलमानच्या फार्महाऊसचे शेजारी असलेल्या एनआरआय कक्कड दाम्पत्याचा पत्रकार परिषदेत आरोप https://goo.gl/HQTpfP
- विराट कोहलीचा नवा विक्रम, आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये जलद 2000 धावा करणारा कोहली पहिला फलंदाज https://goo.gl/bq8X8R
*माझा विशेष* : शेतमालाला हमीभाव : आता विरोधकांचे बुरे दिन? विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता
*BLOG* : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग - फूडफिरस्ता : ९० वर्ष जुनं साऊथ इंडियन कॅंटीन https://goo.gl/Z48eob
*BLOG* : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : (46) जे जे बीभत्स, असुंदर, अमंगल https://goo.gl/eXj3EJ
*‘एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive
*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*