एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 02/09/2018  
  1. प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑक्सिटोसिन विकणाऱ्या मुंबईतील 17 मेडिकल स्टोअरवर कारवाई, एबीपी माझाच्या बातमीनंतर अन्न व औषध प्रशासनाला जाग https://goo.gl/vefRAk
 
  1. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत गटागटातील काँग्रेस नेत्याचं मनोमिलन झाल्याचा दावा, यात्रा तिसऱ्या दिवशी सांगलीत दाखल, मतभेद विसरून नेते एकत्र आल्याचं चित्र https://goo.gl/ebse95
 
  1. दहीहंडी आयोजनावरुन वरळीत राष्ट्रवादीचे आमदार सचिन अहिर आणि शिवसेना आमदार सुनिल शिंदेंमध्ये वाद, शिवसेनेकडून दादागिरीची भाषा https://goo.gl/Z2rd7U
 
  1. राज्यात भाजपचं सरकार येण्यामागं खडसेंचं मोठं योगदान, अन्याय संपेल आणि खडसेंना न्याय मिळेल, जळगावात चंद्रकांत पाटलांचं विधान https://goo.gl/Krhjcm
 
  1. दिवा बंद करायला सांगितल्यावर कार्यकर्त्याने वायरच कापली, धुळ्यात राज ठाकरेंच्या सभेतील प्रकार, असाच मनसैनिक हवा, राज यांच्या प्रतिक्रियेनंतर एकच हशा https://goo.gl/kq56y4
 
  1. साताऱ्यात घाट माथ्यावरची अर्धमॅरेथॉन संपन्न, भारतासह जगभरातील स्पर्धकांचा सहभाग, ठाण्यात महापौर मॅरेथॉन तर काश्मीर खोऱ्यातही दुसऱ्या कारगिल मॅरेथॉनचं आयोजन https://goo.gl/k2D1xY
 
  1. महामंडळं वाटप करुन भाजपचं फोडाफोडीचं राजकारण, राष्ट्रवादीचा आरोप, अल्पसंख्यांक आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर शिवसेनेचे हाजी अराफत भाजपमध्ये https://goo.gl/vVP8bx
 
  1. सुधीर ढवळे, रोना विल्सनसह पाचही जणांचे नक्षल कनेक्शनच्या संशयातून अटक झालेल्या आरोपींशी संबंध, पुणे पोलिसांचा दावा, चार्जशीटसाठी कोर्टाकडून 90 दिवसांची मुदतवाढ https://goo.gl/6BDNNU
 
  1. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची मुंबईत जय्यत तयारी, गणेशमूर्तींचं वाजत गाजत स्वागत, मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा उत्साह https://goo.gl/Vds2xX
 
  1. साऊदम्प्टन कसोटीत टीम इंडिया संकटात, चौथ्या दिवशी उपाहाराला भारताची तीन बाद 46 अशी घसरगुंडी; इंग्लंडचं विजयासाठी 245 धावांचं आव्हान https://goo.gl/Gmx3nx
  *BLOG* | सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, लघुपटांचं 'बिझनेस मॉडेल'  https://goo.gl/APBNvx *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive  *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv/ *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*