*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 सप्टेंबर 2019 | रविवार*

  1. चांद्रयान-2चं लँडर ‘विक्रम’ चंद्रावर सुस्थितीत असल्याची माहिती, ऑर्बिटरनं काढलेल्या फोटोमुळे निश्चित स्थान कळलं, संपर्क साधण्याचे इस्रोचे प्रयत्न https://bit.ly/2koA6dK


 

  1. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची कामगिरी आमच्यासाठी प्रेरणादायी, 'नासा'कडून चांद्रयान 2 मोहिमेची प्रशंसा https://bit.ly/2m53kP9


 

  1. एमआयएमसोबत युतीबाबत चर्चा महाराष्ट्रातल्या नेत्यांशी नाही तर थेट असदुद्दीन ओवेसी यांच्याशीच चर्चा, इम्तियाज जलील यांच्या दाव्यावर प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर https://bit.ly/2kyWOje


 

  1. आरेतील वृक्षतोडीविरोधात भरपावसात मुंबईकर एकवटले, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेही आंदोलनात सहभागी, मानवी साखळी करत पालिकेच्या निर्णयाला विरोध https://bit.ly/2m1sxda


 

  1. कोल्हापुरात राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, पूर टाळण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवला https://bit.ly/2kAS902

  2. दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाचं थैमान, 300 गावांचा संपर्क तुटला, अनेक मुख्य मार्ग बंद, वाहतूक पूर्णपणे ठप्प https://bit.ly/2kapA9M


 

  1. '100 दिवस, विकास नाही', कोणतीही विकास कामं न करता 100 दिवस पूर्ण केल्याबद्दल राहुल गांधींच्या मोदी सरकारला शुभेच्छा https://bit.ly/2kq2PyP


 

  1. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन, दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची आदरांजली https://bit.ly/2lYUxOz


 

  1. सात दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन, मुंबई, पुणे, नाशिकसह कोकणात विसर्जनाची तयारी, मुसळधार पावसाने लालबागच्या राजाच्या सभामंडपातही पाणी https://bit.ly/2I6cG40


 

  1. अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये सेरेना विल्यम्सचा धक्कादायक पराभव, कॅनडाच्या १९ वर्षीय बियान्का आंद्रेस्कूला विजेतेपदhttps://bit.ly/2lYUJ0f


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK