एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 सप्टेंबर 2019 | शनिवार

  1. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उद्घाटनांचा धडाका, मुंबईत तीन मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी, तर औरंगाबादेत ऑरिक सिटीचं उद्घाटन https://bit.ly/2lA6sCl


 

  1. पायाभूत सुविधांसाठी 100 कोटींचा निधी तर मुंबई मेट्रोसाठी दीड लाख कोटींची मोदींकडून घोषणा, पाणीपुरवठा, शौचालय आणि गॅस देण्यावरुनही आश्वासन https://bit.ly/2kkX7OF


 

  1. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांसमोर उद्धव ठाकरेंकडून युतीवर शिक्कामोर्तब, राम मंदिर, समान नागरी कायदा मंजुरीचं आवाहन, उद्धव ठाकरेंचा मोदींकडून लहान भाऊ म्हणून उल्लेख https://bit.ly/2lHxI1G


 

  1. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या परवानगीनंतरच प्रकाश आंबेडकरांशी काडीमोड, इम्तियाज जलील यांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, आंबेडकरांना ताकद दाखवण्याचं आव्हान https://bit.ly/2kxhtEj


 

  1. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का, श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश https://bit.ly/2lE56GR


 

  1. चंद्रापासून 1 किमीवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला, मात्र ऑर्बिटरच्या घिरट्या सुरु असल्याने आशा कायम, इस्रोच्या शास्त्रज्ञांचं डेटा विश्लेषणाचं काम सुरु https://bit.ly/2kxhvfp


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर इस्रोचे प्रमुख के. सिवान यांना अश्रू अनावर, पंतप्रधान मोदींकडून सिवान यांना धीर, देशाला इस्रोचा अभिमान असल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2k53EwJ


 

  1. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, गोसीखूर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले, मुंबई-ठाण्यासह लगतच्या उपनगरात पावसाचा लपंडाव https://abpmajha.abplive.in/


 

  1. सहा दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप, विसर्जनस्थळावर चोख बंदोबस्त https://abpmajha.abplive.in/


 

  1. पाणी ओंजळीने प्या, दात घासण्यासाठी 'दातून' वापरा, प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी भाजप खासदार मिनाक्षी लेखींचा अजब सल्ला https://bit.ly/2k59UV8


 

माझा कट्टा : अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याशी खास गप्पा, पाहा 'माझा कट्टा' आज रात्री 9 वाजता 'एबीपी माझा' वर

BLOG :  एल्गारमधील आरोपी सुरेंद्र गडलिंगची कोरेगाव-भिमा आयोगासमोर माघार, नक्षलवाद व आंतरिक सुरक्षा विषयक अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड यांचा ब्लॉग https://bit.ly/2kzQmIC

BLOG :  महापुरात होतं नव्हतं सगळं गेलं, उरल्या फक्त वेदना!, एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग https://bit.ly/2kzQvf8

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK