*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 7 जानेवारी 2020 | मंगळवार*


निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला फाशी, पटियाला कोर्टाचा महत्वाचा निकाल, 7 वर्षांची प्रतिक्षा संपली https://bit.ly/2SYAEWj

मंत्रीमंडळाच्या बैठकीत अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांमध्ये वाद, खुर्चीवरुन खटके उडाल्याची चर्चा तर नाराज विजय वडेट्टीवारांची बैठकीला दांडी https://bit.ly/35yTcPA

जलयुक्त शिवारावरुन सरकार आणि भाजपमध्ये जुंपली, कामे थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा भाजप आमदार जयकुमार रावलांचा इशारा, तर निधी न देण्याचे नाशिक विभागीय आयुक्तांचे आदेश https://bit.ly/2QvClsD

पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अभाविपच्या नामफलकाला काळं फासलं, तर जेएनयूवरुन अहमदाबामध्ये अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी https://bit.ly/36CWva4

राज्यातील तरुणांना सरकारचं न्यू ईयर गिफ्ट, हजारो पदांसाठी भरती, विविध सरकारी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध https://bit.ly/2SZLz27

जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती? https://bit.ly/2QTcSbJ तर JNUSU ची अध्यक्ष आयशी घोषसह 19 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल https://bit.ly/2Fuq0i4

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेसाठी मतदान पूर्ण, उद्या निकाल, तर परभणीत महाराष्ट्र विकास आघाडी पॅटर्न यशस्वी, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला विटेकर https://bit.ly/2N2O2ox

एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात, पुणे पोलीस अडचणीत, गृहमंत्र्यांकडून कारवाईचे संकेत https://bit.ly/2s7aoyc

डीआयजी निशिकांत मोरेंमुळे आत्महत्या करतेय, सुसाईड नोट लिहून अल्पवयीन मुलगी बेपत्ता https://bit.ly/2sL5kQr

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार 30 वर्षांनी पडद्यावर; व्यथा मांडणारा 'शिकारा'चा ट्रेलर प्रदर्शित https://bit.ly/2QudWnm

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK