एबीपी माझाच्या वाचक/प्रेक्षकांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

1.    ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक, 11 नोव्हेंबरला चक्काजाम आंदोलनाचा 'स्वाभिमानी'चा इशारा https://goo.gl/1sS8tD

2.    अवनीची पिल्लंही नरभक्षक बनू शकतात, शूटर शाफत अलीचा दावा, अवनी वाघिणीसोबत 'सब अॅडल्ट' अवस्थेत फिरत असल्यामुळे भीती  https://goo.gl/TSB6Ho

3.    धारावीच्या पुनर्विकासावरुन बीएमसी-राज्य सरकार आमनेसामने, प्रकल्पात महापालिकेचे अधिकार डावलले जात असल्याचा शिवसेनेचा आरोप https://goo.gl/6fCEG2

4.    पंतप्रधान नरेंद्र मोदींची सलग पाचव्यांदा सीमेवर जवानांसोबत दिवाळी, उत्तराखंडमधील हर्षील येथील भारत-चीन सीमेवर जवानांना भरवली मिठाई   https://goo.gl/KZoYPo

5.    अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय का?, राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात, पुतळे उभारुन वाघ वाढत नसल्याचीही टीका https://goo.gl/ARgXCs

6.    तुळजाभवानी मंदिरातील 262 कर्मचारी संपावर, सुट्ट्यांच्या हंगामात कर्मचारी संपावर गेल्याने मंदिरात गोंधळाची परिस्थिती https://goo.gl/tvHojx

7.    यूपीतील अलाहाबाद, फैजाबादनंतर आता गुजरातमधील अहमदाबादच्या नामांतराची मागणी, 'कर्णावती' नावासाठी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे प्रयत्न https://goo.gl/R2vonA

8.    अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती उत्तम, मुलगी रिद्धीमाकडून तब्येतीविषयी अपडेट, तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याची रंगली होती चर्चा https://goo.gl/pxqjmJ

9.    अयोध्येत मंदिर होतं आणि मंदिरच राहणार,  संविधानाच्या चौकटीत राहून मंदिराबाबत सरकार काम करणार, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य https://goo.gl/jYywTM

10.    मुंबईतील चेंबुरचा अमर महल उड्डाणपूल 18 महिन्यांनंतर वाहतुकीसाठी खुला, दुरुस्तीच्या कामासाठी होता बंद, नागरिकांना मोठा दिलासा https://goo.gl/SsjK3w

माझा कट्टा : ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्याशी दिलखुलास गप्पा पाहा, आज रात्री 8.30 वाजता, ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE