- भाजपसमोर बंडखोरांचं मोठं आव्हान, 27 मतदारसंघातील तब्बल 114 बंडखोरांची यादी 'माझा'कडे, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडून बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2Vgo5EU
- राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मैदान मिळेना, अलका चौकात परवानगी देण्याची मागणी, 9 ऑक्टोबरपासून राज ठाकरेंचा झंझावात सुरु https://abpmajha.abplive.in/
- प्रचारासाठी उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त, संघाच्या पथसंचलनासोबतच आशिष शेलारांचा प्रचार, वरळीत आदित्य ठाकरेंची रॅली, रक्षा खडसेंचा कॉफी विथ युवा संवाद https://bit.ly/2OnUTKN
- आरे वृक्षतोड विरोधातील आंदोलनात प्रकाश आंबेडकरांची उडी, स्वत:ला अटक करवून घेत सरकारचा निषेध, तर कोर्टाकडून 29 आंदोलनकर्त्यांना जामीन https://bit.ly/338i1RO
- नोकऱ्यांबाबत देशातील नागरिकांमध्ये निराशाजनक वातावरण, रिझर्व्ह बँकेच्या मासिक सर्वेक्षणातून बाब उघड https://bit.ly/2Moegky
- रत्नागिरी, सांगलीसह नाशकात परतीच्या पावसाला सुरूवात, सांगलीत अग्रणी नदीच्या पुरात दोघांचा मृत्यू, जालन्यात वीज पडून तिघांचा मृत्यू https://bit.ly/2Moe7O2
- 7. प्रगती आणि कोयना एक्स्प्रेस 10 दिवस रद्द, दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता https://bit.ly/334Yr8U
- 8. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप सुटून आलेले जवान चंदू चव्हाणांचा सैन्याच्या त्रासाला कंटाळून राजीनामा, भारतीय सैन्याने आरोप फेटाळले https://bit.ly/2OvmRUS
- 9. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच फारुख अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट, मागील दोन महिन्यांपासून फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला नजरकैदेत https://bit.ly/2OnUTKN
- विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी मात, शमी, जडेजाच्या जोरावर आफ्रिकेचा संघ 191 धावांवर गारद https://bit.ly/2LOdHkJ
तोंडी परीक्षा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची ‘तोंडी परीक्षा’, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK